Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

हिंगणघाट तालुक्यात संस्कृती ज्ञान परीक्षा उत्साहात, 5000 पेक्षा जास्त विद्यार्थ्याचा व 30 शाळांनी घेतला सहभाग.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 8, 2025
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट तालुक्यात संस्कृती ज्ञान परीक्षा उत्साहात, 5000 पेक्षा जास्त विद्यार्थ्याचा व 30 शाळांनी घेतला सहभाग.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारत विद्यालय हिंगणघाट येथे दिनांक 08 फेब्रुवारी 2025 रोजी विद्या भारतीच्या वतीने अखिल भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेला भारत विद्यालयातील वर्ग 5 ते 9 वीचे 100 टक्के विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या परीक्षा केंद्राला विद्याभारती विदर्भ प्रांताचे सहमंत्री बळीराम चव्हाण, जिल्हा प्रमुख गजानन सयाम, भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिष भटटड, उपमुख्याध्यापक किशोर चवरे, पर्यवेक्षिका निलाक्षी बुरिले, संस्कृती ज्ञान परीक्षा प्रमुख श्रावण कुडमेथे, ज्येष्ठ शिक्षिका मनीषा कोंडावार यानी भेट दिली.

यावेळी सहमंत्री बळीराम चव्हाण माहिती देताना म्हणाले की संस्कृती ज्ञान परीक्षा हा एक उपक्रम देशभरातील अनेक विद्यालयात सन 1980 पासून मोठ्या प्रमाणावर विद्या भारती राबवित आहे. भारताची महान आध्यात्मिक संस्कृती, थोर परंपरा, जीवनमूल्ये व थोर पुरुषांचे आदर्श त्यांच्या जीवनगाथा आणि येथील ज्ञानगंगा आपल्या देशाचेच नव्हे तर जगाचे श्रेष्ठ धन आहे. त्यांचा परिचय विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान- विज्ञानाच्या अभ्यासक्रमा बरोबरच करून दिला तर विद्यार्थ्यातील राष्ट्राभिमान जागृत करता येईल, समृद्ध व विविधतेने नटलेल्या भारतीय परंपरांचा पाईक होण्याची पात्रता विद्यार्थ्याच्या अंगी यावी या उद्देशाने विद्या भारतीच्या वतीने विदर्भात अखिल भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेचे आयोजन गेल्या 28 वर्षांपासून केले जात आहे.

हिंगणघाट येथिल प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन सोसायटी अंतर्गत चालणाऱ्या 9 ही शाळेतील वर्ग 3 री ते 9 वी पर्यंतेच्या विद्यार्थ्यानी 100 टक्के सहभाग घेतला असून यांच्या सह तालुक्यातील 30 शाळेनी यात सहभाग घेतला असुन संस्कृती ज्ञान परीक्षेला 5000 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहे.

Tags: 5000 पेक्षा जास्त विद्यार्थ्याचा व 30 शाळांनी घेतला सहभाग.भारत विद्यालय हिंगणघाटहिंगणघाट तालुक्यात संस्कृती ज्ञान परीक्षा उत्साहात
Previous Post

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते भव्य ग्रामीण कब्बड्डी स्पर्धेचे उदघाटन.

Next Post

कबड्डीच्या माहेरघर हिंगणघाट येते 7 जानेवारी पासून सुरू झाला कबड्डीचा महासंग्राम.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
कबड्डीच्या माहेरघर हिंगणघाट येते 7 जानेवारी पासून सुरू झाला कबड्डीचा महासंग्राम.

कबड्डीच्या माहेरघर हिंगणघाट येते 7 जानेवारी पासून सुरू झाला कबड्डीचा महासंग्राम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In