Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील रेती डेपोच्या आडून अनधिकृत रेती उपसा सर्रास सुरू.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 8, 2025
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील रेती डेपोच्या आडून अनधिकृत रेती उपसा सर्रास सुरू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सुरु असलेल्या रेती चोरीवर शासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेध. राष्ट्रवादी काँग्रेस श.प पक्ष शिष्टमंडळाने काळी पट्टी बांधून आंदोलनं करीत तहसीलदार यांना दिले निवेदन.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- हिंगणघाट व समुद्रपूर तालूक्यातील रेती डेपोच्या आडून सर्रास २४ तास वाळू उपसा केला जात आहे. मागील दोन वर्षापासून हा प्रकार सर्रास सुरु असून करोडो रुपयाचा महसूल चोरी केला गेला आहे. आता सुद्धा अश्याच प्रकारची रेती तस्करी केली जात असून सर्वसाधारण नागरिकांना स्वस्त दरात रेती पुरविण्याचा शासनाचा हेतू हे असले रेती माफिया पायदळी तुडवीत आहे.

रेती डेपो आडून कुठल्याही प्रकारची रेती चोरी आम्ही खपऊन घेणार नाही. कारण शासन रेती तस्करीवर आळा लावण्यात असमर्थ ठरत आहे. अवैध्य रेती माफियावर कारवाई झाली नाही तर, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी- (श.प) रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणत आंदोलन करेल. या आंदोलना नंतर जे काही पडसाद उमटेल त्याचे सर्वस्वी जबाबदार शासन / प्रशासन राहील.असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिष्टमंडळा द्वारे देण्यात आले.

Tags: Atul Wandileरेती उत्खननहिंगणघाट तहसीलदारहिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील रेती डेपोच्या आडून अनधिकृत रेती उपसा सर्रास सुरू.
Previous Post

कोची येते राष्ट्रीय सेवा योजनाच्या शिबिरात डॉ. सावंत यांचे कीर्तनातून समाज प्रबोधन.

Next Post

महाराष्ट्र राज्य वन विभागातील वनमजूरांच्या विविध मागण्यासाठी नागपूर येथे बेमुदत आमरण उपोषण.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
महाराष्ट्र राज्य वन विभागातील वनमजूरांच्या विविध मागण्यासाठी नागपूर येथे बेमुदत आमरण उपोषण.

महाराष्ट्र राज्य वन विभागातील वनमजूरांच्या विविध मागण्यासाठी नागपूर येथे बेमुदत आमरण उपोषण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In