Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

कोथरुड पोलीस ठाणे परिसरात व सुतारदरा भागात दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम. पी. डी.ए. कायद्यान्वये ७८ वी स्थानबध्दतेची कारवाई

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 29, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
कोथरुड पोलीस ठाणे परिसरात व सुतारदरा भागात दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम. पी. डी.ए. कायद्यान्वये ७८ वी स्थानबध्दतेची कारवाई
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनिधी

कोथरुड पोलीस स्टेशन पुणे शहर

कोथरुड पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणारा अट्टल गुन्हेगार नामे ऋषीकेश राजेंद्र ठाकुर वय २३ वर्षे रा. फ्लॅट नंबर ३०८ बी- बिल्डींग, तुकाई रेसिडेन्सी, माताळवाडी फाटा, भुगांव, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याचे साथीदारांसह कोथरुड व सुतारदरा भागात कोयते चाकू या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दरोडयाचा प्रयत्न घातक हत्याराने गंभीर दुखापत करणे, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरुध्द ०४ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.

प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करून श्री. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी नमूद इसमाचे विरुद्ध एमपीडीए कायदयान्वये मुंबई मध्यवर्ती कारागृह, मुंबई येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नगूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये श्री महेंद्र जगताप वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोथरुड पोलीस ठाणे व श्रीमती वैशाली चांदगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी.सी. बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणान्या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. आजतागायत ७८ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द केले आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

Previous Post

अंमली पदार्थांची तस्करी करणा-या २ परराज्यातील इसमांनकडुन १,६२,७५०/- रुपये किंमतीचे अफुची बोंडे, दोडा चुरा हा अंमली पदार्थ जप्त.

Next Post

बंडगार्डन पोलीस स्टेशन कडून संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार प्रतिक ऊर्फ नोन्या संजय वाघमारे, वय-२२ वर्षे, रा. शांतीनगर वसाहत, हडपसर, पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे टोळीतील इतर ११ साथीदार यांचे गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई…..

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी नामे चेतन पांडुरंग देबे (टोळी प्रमुख) व त्याचे टोळी मधील इतर १६ साथीदार असे एकुण १७ आरोपी यांचे गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई…

बंडगार्डन पोलीस स्टेशन कडून संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार प्रतिक ऊर्फ नोन्या संजय वाघमारे, वय-२२ वर्षे, रा. शांतीनगर वसाहत, हडपसर, पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे टोळीतील इतर ११ साथीदार यांचे गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In