Wednesday, May 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात मोक्का गुन्ह्यातील जामीनावर सुटलेल्या गुन्हेगाराकडून देशी पिस्टल व जिवंत काडतुस जप्त.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 14, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात मोक्का गुन्ह्यातील जामीनावर सुटलेल्या गुन्हेगाराकडून देशी पिस्टल व जिवंत काडतुस जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरात क्राईम रेट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात आता मोक्का गुन्ह्यातिल एका आरोपी कडून देशी पिस्टल व जिवंत काडतुस मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याच्या कडून देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस जप्त केले आहे.अनिकेत गुलाब यादव वय 22, रा. सोपानगर कदमवाक वस्ती लोणी काळभोर असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

शहरात राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पथकाने मोक्का गुन्ह्यामधील जामीनावर सुटलेल्या गुन्हेगाराकडून लोणी काळभोर परिसरात गुन्हेगार तपासणी करत होते. त्यावेळी मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी गुन्हेगार अनिकेत गुलाब यादव याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळून आले. त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.

Tags: Kalbhol police stationPune crimePune policeपुण्यात मोक्का गुन्ह्यातील जामीनावर सुटलेल्या गुन्हेगाराकडून देशी पिस्टल व जिवंत काडतुस जप्त.
Previous Post

मुंबई आणि पुणे गाड्या दररोज चालवा:- श्रीनिवास सुंचुवार.

Next Post

नगरपंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी जाणून घेतले धरमपुरी वार्डातील नागरिकांची समस्या.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नगरपंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी जाणून घेतले धरमपुरी वार्डातील नागरिकांची समस्या.

नगरपंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी जाणून घेतले धरमपुरी वार्डातील नागरिकांची समस्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In