Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

9 महिन्यापूर्वी पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीस छत्तीसगढ राज्यातून आरोपीसह अटक.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 17, 2025
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
9 महिन्यापूर्वी पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीस छत्तीसगढ राज्यातून आरोपीसह अटक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- 9 महिन्यापूर्वी पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीस शोधण्यात हिंगणघाट पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी छत्तीसगढ राज्यातून आरोपीसह अल्पवयीन मुलीस ताब्यात घेण्यात आले.

दि. 11 मे 2024 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार दाखल करण्यात आली होती की, त्यांची अल्पवयीन मुलगी वय अंदाजे 17 वर्षे हिला सकाळचे दरम्यान अज्ञात आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावुन पळवून नेले. अशा फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप क्र. ६१७/२०२४ कलम ३६३, ३७० भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा तथा स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्फतीने करीत असताना अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी दिलेल्या विशेष सूचना व निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शक पथक तयार करण्यात आले. गुन्ह्यात मुखबिर लावून व तांत्रिक तपास करून यातील आरोपी नामे राम लक्ष्मन देऊळकर, रा. वासी-कोरा ता. समुद्रपूर याचा शोध घेऊन कांकेर (उत्तर बस्तर) राज्य छत्तीसगढ येथे असल्याची खात्री झाल्याने पथक रवाना करून नमूद आरोपीस व यातील पीडित अल्पवयीन मुलीस ताब्यात घेण्यात आले. आरोपी यास रीतसर कायद्याप्रमाणे अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस स्टेशन हिंगणघाट करीत आहे. यातील अल्पवयीन मुलगी रीतसर कायद्याप्रमाणे पोलिस स्टेशन हिंगणघाट यांच्याकडे देण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सागर रतनकुमार कवडे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शनात स.फौ. सुभाष राऊत, पो.हवा. नितेश मेश्राम, म.पो.हवा. शबाना शेख, पो.शि. नवनाथ मुंडे तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा, पो.हवा.अक्षय राऊत, गोविंद मुंडे सायबर सेल वर्धा आणि स्थानिक पोलीस राकेश बघेल कांकेर उत्तर बस्तर राज्य छत्तीसगढ यांनी केली.

Tags: 9 महिन्यापूर्वी पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीस छत्तीसगढ राज्यातून आरोपीसह अटक.
Previous Post

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस शप पक्षा तर्फे वाहण्यात आली श्रद्धांजली.

Next Post

हात चालाकीने एटीएम बदली करून एटीएम मधून पैसे विड्राल करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हात चालाकीने एटीएम बदली करून एटीएम मधून पैसे विड्राल करणाऱ्या दोघांना  पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

हात चालाकीने एटीएम बदली करून एटीएम मधून पैसे विड्राल करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In