उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- दिनांक २१ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न होत आहे. हातात हात घेऊन दहा हिरे पहा जर अश्याकडे ११ वा दिसेल कोहिनूर पहा स्वतःकडे गुरु आराध्या फाउंडेशन नाशिक संस्थापिका अध्यक्ष डॉ. अर्चना आहेर गणोरेकर यांचे विचार आचार परिपूर्ण करून समाजामध्ये जनजागृती व्हावे यासाठी त्यांची तळमळ सतत चालू असते गेले दोन वर्षापासून एकच तळमळ चालू होती महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्कार २०२५ देण्याचा त्यांचा संकल्प असून कार्यक्रमाचे ठिकाण. नाईस संकुल आयटीआय सिग्नल जवळ त्र्यंबकेश्वर रोड येणारे सर्व प्रमुख पाहुणे त्यांच्या स्वागतासाठी जयंत झाली आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ, डॉ. सीमा हिरे नाशिक पश्चिम आमदार, श्री मधुकर शिवाजी कड वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक, डॉ. सिताराम कोल्हे ACP कमिशनर ऑफिसर नाशिक, दिनकर अण्णा पाटील माजी सभागृह नेते मनपा तथा नगरसेवक, श्री समाधान देवरे संस्थापक अध्यक्ष -रायगड प्रतिष्ठान व सामाजिक कार्यकर्ते, श्री भूषण भास्कर पगार उद्योजक, संचालक रेणुका इंडस्ट्रीज लिमिटेड, ह भ प राहुल महाराज साळुंखे नाशिक, विश्वस्त निवृत्तीनाथ महाराज समाधी त्र्यंबकेश्वर, श्री सचिन गंगाधर गुंजाळ नायब सुभेदार संगमनेर, श्री परमानंद संपत खर्डे उपाध्यक्ष गुरु आराध्या फाउंडेशन, प्रा. ललित खैरनार सचिव सटाणा, श्री भाऊसाहेब आर आहेर खजिनदार नाशिक, श्री अरविंद सोनवणे शिवसेना तालुकाप्रमुख सटाणा बागलाण, अमोल गुंजाळ महाराष्ट्र पोलीस, संजय देशमुख, संदिप तान्हाजी पवार, डॉ. चेतना सेवक, जितेंद्र आहेर, ह भ प लहू महाराज आहेर, विलास वाकचौरे, डॉ. ज्योती शिंदे, आर बी पाटील, संत नामदेव आंबरे, सौ. शिल्पा झारेकर, अशोक आहेर, ह भ प राजेंद्र महाराज खुळे, डॉ. राहुल सोनवणे, ह भ प आबासाहेब गाडे, संतोष जाधव, अंबादास दातीर, समाधान आहिरे, संतोष आंबरे, अशोक शेळके ह भ प मेघराज महाराज निकम, विजय आडांगळे, सुभाष सोमन नियोजित कार्यकारणी समिती. सौ रिंकू पाटील, सौ दिप्ती मोरे, सौ प्राची राव, सौ मयूरी शुक्ला सौ रचना चिंतावार, सौ सुरेखा मैड, सौ मीरा आवारे,सौ मीना मोरे, सौ सीमाताई पोटे, सौ शुभांगी शेळके, श्री रामभाऊ आवारे, डॉक्टर शाम जाधव, श्री सचिन देवगिरी, श्री विजय शिंदे सौ वैशाली भोसले,श्री सागर मोरे सौ सोनाली ढाके, श्री विवेक हासे, सौ धनश्री गायधनी, सौ अनिता धामणे, सौ वृषाली बच्छाव, सौ डॉक्टर अश्विनी दाते, सौ मंजू पाटील, श्री धनंजय वाघ सौ वैशाली चिंतामणी व सौ. चंदन पवार आदी यांचा सहभाग लाभला.

