Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

परडा येथिल मनोहर बारई यांची बुस्टन अमेरिका मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड, मनोहर बारई यांनी 17 वर्ष भारतीय सैन्यात सेवा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 4, 2025
in क्रीडा, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
परडा येथिल मनोहर बारई यांची बुस्टन अमेरिका मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड, मनोहर बारई यांनी 17 वर्ष भारतीय सैन्यात सेवा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपुर:- तालुक्यातील परडा येथिल छोट्याश्या गावातील १७ वर्ष सैन्यदलात सेवा दिलेल्या मनोहर बारई यांची बुस्टन अमेरिका मॅरेथॉन साठी निवड झाली असून याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

२३ फेब्रुवारीला दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या अपोलो मॅराथॉन मधून जग प्रसिद्ध असलेली बुस्टन अमेरिका मॅराथॉन निवड झाली आहे. विशेष म्हणजे मनोहर बारई यांनी १७ वर्ष भारतीय सैन्यदलात सेवा दिली असून ते सध्या ते ब्रम्हपुरी येथील भारतीय स्टेट बँक नौकरी करीत आहे.

दिल्ली येथे झालेल्या ४२.१८५ किलोमीटर मॅरेथॉन मध्ये भाग घेतला होता. त्यांनी या स्पर्धेत ४२.१८५ किलोमीटर अंतर ३ तास २२ सेंकद इतक्या वेळेत पूर्ण केले होते. जग प्रसिद्ध बुस्टन अमेरिका मॅरेथॉन स्पर्धेत निवड होण्यासाठी ३ तास ५ मिनीट पुर्ण करावयाचा होता मात्र मनोहर बारई यांनी हे अंतर अवद्या ३ तास २२ सेंकद मध्ये पूर्ण करून त्यांनी जग प्रसिद्ध बुस्टन अमेरिका मॅरेथॉन स्पर्धेसाठी आपले स्थान निच्छीत केले आहे.

मनोहर बारई यांनी नागपूर येथील एन आय एस कोच डॉ. सुनिल कापगाते यांच्याकडे प्रशिक्षण घेतले आहे. मनोहर बारई यांची बुस्टन अमेरिका मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Tags: Manohar baraiपरडा येथिल मनोहर बारई यांची बुस्टन अमेरिका मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड
Previous Post

मुंबई पोलिस दलात माजली खळबळ, 37 वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या.

Next Post

हिंगणघाट: मानव अधिकार सहायता संघाच्या वतीने पुण्यात तरुणीवर शिवशाही बस मध्ये झालेल्या बलात्कार घटनेचा निषेध.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट: मानव अधिकार सहायता संघाच्या वतीने पुण्यात तरुणीवर शिवशाही बस मध्ये झालेल्या बलात्कार घटनेचा निषेध.

हिंगणघाट: मानव अधिकार सहायता संघाच्या वतीने पुण्यात तरुणीवर शिवशाही बस मध्ये झालेल्या बलात्कार घटनेचा निषेध.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In