Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

आमदार अबु आजमी यांच्यावर कठोर कारवाई करा, सावनेर शहर अध्यक्ष राजु घुगल यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री यांना निवेदन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 7, 2025
in Uncategorized
0 0
0
आमदार अबु आजमी यांच्यावर कठोर कारवाई करा, सावनेर शहर अध्यक्ष राजु घुगल यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री यांना निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ५ मार्च:- हिंदवी स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या अतोनात छळ करून त्यांची हत्या करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या सर्वात मोठा शत्रू हजारो मंदिरे तोडणारा औरंग्या अबु आजमी ला आपला आदर्श वाटावा यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी नाही. पण ह्या विकृत विधानाबद्दल औरंगजेबाचे समर्थन करून महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहे. करिता या देशद्रोही नेते व सपाचे आमदार अबु आजमी यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर नाक घासून माफी मागावी. या आशयाचे निवेदन सावनेरचे भाजप शहर अध्यक्ष भीमराव घुगल यांच्या नेतृत्वात सावनेर पोलीस स्टेशन निरीक्षक उमेश पाटील यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी भाजप नेते रामराव मोवाडे, मंदार मंगळे, भीमराव उर्फ राजू घुगल ,तुषार उमाटे, महेश चकोले, पिंटू सातपुते, आशिष फुटाणे, दिगंबर सुरतकर, शालिक मोहतुरे, बापू सुरे, राधेश्याम उलमाले, नरेंद्र ठाकूर, मिलिंद गिरडकर, हरीश महोतकर, प्रज्वल कांबळे, प्रवीण नारेकर, आशिष मानकर, महेश चकोले, सचिन सावंत मोहन कानफाडे ,राजेश बोडखे, विजय लाड, छगन सोनभद्रे, प्रकाश दुबे सह अनेकांची उपस्थिती होती.

Tags: अबु आजमी यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करासावनेर शहर अध्यक्ष राजु घुगल यांच्या नेतृत्वात मा. मुख्यमंत्री यांना निवेदन.
Previous Post

वरीष्ठ स्तर न्यायालयाच्या माध्यमातून पक्षकारांचे हित जपण्याचे कार्य होईल: न्यायमुर्ती नितीन सांबरे

Next Post

आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नातून नगरी क्षेत्रात साकारणार नव्या पाणीपुरवठा योजना.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नातून नगरी क्षेत्रात साकारणार नव्या पाणीपुरवठा योजना.

आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नातून नगरी क्षेत्रात साकारणार नव्या पाणीपुरवठा योजना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In