Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

घोगली बेसा येथे दोन दिवसीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती समारोहाचे आयोजन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
April 13, 2025
in Uncategorized, नागपुर, विदर्भ
0 0
0
घोगली बेसा येथे दोन दिवसीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती समारोहाचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त समिती घोगली बेसाच्या वतीने आणि घोगली परिसरातील समस्त आंबेडकरीवादी परिवाराच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025 ला स्वामीधाम नगरी परिसर मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 8.00 वाजता क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामूहिक बुद्धवंदनेने या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येणार. त्यानंतर 9.00 वाजता सामाजिक एकजुटीचा संदेश देण्यासाठी बाईक रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 12.00 नागरिकांना अल्पोपहार वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5.00 वाजता ड्राइंग स्पर्धा होणार आहे. 6.00 वाजता लहान मुलांची भाषणे होईल. सायंकाळी 7.00 वाजता प्रबोधनात्मक पर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मुख्य अतिथी म्हणून आयु. भारत नंदनवार प्रशासकीय अधिकारी नगर पंचायत बेसा – पिंपळा हे उपस्थित राहणार असून विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र टाईम्सचे सहा. संपादक आयु. अविनाश महालक्ष्मे, प्रमुख मार्गदर्शक धम्मप्रसारक आणि अध्यक्ष बानाई आयु. इंजि. पी. एस. खोब्रागडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष समितीचे अध्यक्ष आयु. इंजि. श्रीकृष्ण नेहारे हे उपस्थित राहणार आहे.

मंगळवार दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता बक्षीस वितरण करण्यात येणार असून सायंकाळी 7.00 वाजता सुगम संगीत मिले सूर मेरा तुम्हारा ग्रुप तर्फे प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम सादर केला जाणार आहे. सायंकाळी 8.00 वाजता स्नेहभोजन कार्यक्रमाने या दोन दिवसीय जयंती समारोहाचे समापन करण्यात येणार आहे. तरी या दोन दोन दिवसीय जयंती समारोहात परिसरातील नागरिकांनी आपल्या सहपरिवारासह उपस्थित राहावे असे आवाहन समिती तर्फे करण्यात आले आहे.

Tags: BesaDr. Babasaheb Ambedkar jayantiGhagali newsGhogaliघोगली बेसा येथे दोन दिवसीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती समारोहाचे आयोजन.
Previous Post

सेवक कामगार संघटनेच्या वतीने सामाजिक कार्य करणाऱ्या नागरिकांना सेवक समाज गौरव पुरस्काराने सन्मानित.

Next Post

आर्वी येथे वनविभागाच्या भवनाचा व 720 कोटीच्या विकासकामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
आर्वी येथे वनविभागाच्या भवनाचा व 720 कोटीच्या विकासकामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण.

आर्वी येथे वनविभागाच्या भवनाचा व 720 कोटीच्या विकासकामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In