Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

ऑपरेशन सिंदूरच्या यशात भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा सन्मान करण्यासाठी आर्वी तालुक्यातील खरांगणा येथे काढण्यात आली तिरंगा यात्रा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
May 15, 2025
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
ऑपरेशन सिंदूरच्या यशात भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा सन्मान करण्यासाठी आर्वी तालुक्यातील खरांगणा येथे काढण्यात आली तिरंगा यात्रा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या यशानंतर भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आज खरांगणा, ता. आर्वी येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिरंगा यात्रा काढण्यात आली. ही तिरंगा यात्रा हे एक अपूर्व देशप्रेमाचे पर्व ठरले. भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा, संयमाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा जयघोष आज प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर विजय उत्सवाच्या रूपात उमटलेला पाहून मन अभिमानाने भरून आले.भारत माता की जयच्या गगनभेदी घोषणेने संपूर्ण खरांगणा देशभक्तीच्या वातावरणाने नाऊन निघाले.

‘ऑपरेशन सिंदूर’ने पुन्हा सिद्ध केलं “हम ना झुकेंगे, और ना रुकेंगे!” हे केवळ सैन्याचं नव्हे, तर प्रत्येक देशवासियाचं ब्रीदवाक्य आहे. या स्फूर्तिदायी यात्रेतील सहभाग, राष्ट्रभक्तीचा उत्सव आणि आपली एकजूट हेच आपले खरे सामर्थ्य आहे. या प्रेरणादायी उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे उपस्थित होते.

Tags: ऑपरेशन सिंदूरच्या यशात भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा सन्मान करण्यासाठी आर्वी तालुक्यातील खरांगणा येथे काढण्यात आली तिरंगा यात्रा.खरागणाभाजपा
Previous Post

“गोमुख उच्च माध्यमिक विद्यालया तिष्टी बु” च्या विद्यार्थ्यांचे 10 वीच्या परीक्षेत सुयश.

Next Post

वणी येथील संजय गांधी विद्या विहारचा दहावीचा निकाल 100 टक्के.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वणी येथील संजय गांधी विद्या विहारचा दहावीचा निकाल 100 टक्के.

वणी येथील संजय गांधी विद्या विहारचा दहावीचा निकाल 100 टक्के.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In