Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

गडचांदूर: डोहे ले-आऊट मधील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती; नगर परिषद व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष!

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
May 22, 2025
in आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
गडचांदूर: डोहे ले-आऊट मधील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती; नगर परिषद व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशिक सुरेंद्र वाळके, गडचांदुर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचांदूर:- नगर परिषदेच्या हद्दीत येणाऱ्या डोहे ले-आऊट मधील नागरिकांना आजही मूलभूत सुविधा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या परिसरात ना नळाची लाइन आहे ना सरकारी बोरिंगची सुविधा, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दररोज लांब अंतर प्रवास करावा लागत आहे.

स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे वेळोवेळी निवेदने देऊनही कुठलीही ठोस कार्यवाही झाली नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. उन्हाळ्याचे तीव्र चटके आणि पाण्याची वाढती टंचाई लक्षात घेता डोहे ले-आऊटमधील समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

“आम्ही वारंवार नगर परिषदेचे उंबरठे झिजवले, पण केवळ आश्वासनांपलीकडे काहीच मिळालं नाही,” अशी भावना येथील नागरिक व्यक्त करत आहेत. महिलांना आणि वृद्धांना पाण्यासाठी घरोघरी जावे लागते, तर लहान मुलांचे शिक्षणही या समस्येमुळे अडथळ्यांत सापडले आहे.

लोकप्रतिनिधींनी आणि नगर परिषद प्रशासनाने या भागाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने नळाची पाण्याची लाईन टाकणे व सरकारी बोरिंगची सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

पाणी हा मूलभूत हक्क आहे, आणि तो प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. डोहे ले-आऊटमधील नागरिक आता या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यास सज्ज झाले असून, लवकरात लवकर योग्य पावले उचलली नाहीत, तर जनआंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Tags: गडचांदूर: डोहे ले-आऊट मधील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती; नगर परिषद व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष!
Previous Post

जवाहर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एसएससी परीक्षेत मारली बाजी.

Next Post

छत्तीसगड राज्यातील भोपालपटनम येथे लग्नाच्या स्वागत समारंभात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेत्या व माजी जिल्हा परीषद अध्यक्षा श्रीमती,सौ.भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांची उपस्थिती.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
छत्तीसगड राज्यातील भोपालपटनम येथे लग्नाच्या स्वागत समारंभात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेत्या व माजी जिल्हा परीषद अध्यक्षा श्रीमती,सौ.भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांची उपस्थिती.

छत्तीसगड राज्यातील भोपालपटनम येथे लग्नाच्या स्वागत समारंभात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेत्या व माजी जिल्हा परीषद अध्यक्षा श्रीमती,सौ.भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांची उपस्थिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In