मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*सिरोंचा =*
सिरोंचा तालुक्यातील पातागुडम जवळील छत्तीसगड येथे
लग्नाच्या खास करून निमंत्रण दिल्या या निमंत्रणाला स्वीकार करून भोपालपटनम येथे स्वागत समारंभास उपस्थित राहून भाग्यश्री ताई आत्राम,हलगेकर वर व वधुला लग्नाच्या शुभ आशीर्वाद दिले.
भाग्यश्रीताई आत्राम, हलगेकर हे विधानसभा निवडणुकीत प्रचार दौऱ्यावर असताना महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पातागुडम पर्यंत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी जात होत्या मोठा जनसंपर्क महाराष्ट्राच्या शेवटच्या सीमेवर असल्यामुळे ताईच्या प्रेमळ स्वभावाने हा निमंत्रण देण्यात आले.
खास करून छत्तीसगड राज्यात हा लग्न समारंभाला उपस्थित राहून ताईंनी गोरगरीब जनतेसाठी नेहमीच मी धावपळ करीत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले, आहे.
भोपालपटनम येथे सौ. भाग्यश्री ताई आत्राम यांच्या स्वागत करण्यात आले होते.
यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम. डी. ईशाख.सर,नगरसेविका,सपना तोकला, नगरसेवक,इम्तियाज खान अली, सामाजिक कार्यकर्ता, सय्यद सलाम सत्तार, एम. डी. शानू, एम. डी. फारूक, मधुकर पुल्लूरी, उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ता, सय्यद सलाम सत्तार, एम. डी. शानू, एम. डी. फारूक, मधुकर पुल्लूरी, उपस्थित होते.

