Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

आ. समीर कुणावार यांचे जनसंपर्क कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची जयंती साजरी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
June 1, 2025
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
आ. समीर कुणावार यांचे जनसंपर्क कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची जयंती साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट,दि.०१ जून:- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती दि.३१ मे रोजी साजरी करण्यात आली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म ३१ मे, १७२५ रोजी महाराष्ट्रात झाला. या भारतातील, माळव्याच्या ‘तत्त्वज्ञानी माहाराणी’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते.

यावेळी आमदार समिर कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी भाजपा नेते किशोर दिघे, अतुल नंदागवळी, नलिनी सयाम तसेच आमदार कुणावार यांचे कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Tags: Aamdar samir kunawarअहिल्याबाई होळकरआ. समीर कुणावार यांचे जनसंपर्क कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची जयंती साजरी.
Previous Post

रुग्णमित्र गजू कुबडे यांचा असाहीं ध्येयवेडेपणा, दिव्यांगाच्या हस्ते केली रुग्णवाहिका समाजार्पण.

Next Post

एटापल्ली नगर पंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन साठी निधी मंजूर, नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार आणि राहुल कुळमेथे यांच्या पाठपुराव्याला यश.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
एटापल्ली नगर पंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन साठी निधी मंजूर, नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार आणि राहुल कुळमेथे यांच्या पाठपुराव्याला यश.

एटापल्ली नगर पंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन साठी निधी मंजूर, नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार आणि राहुल कुळमेथे यांच्या पाठपुराव्याला यश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In