Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

केंद्रीय रस्ते मंत्री आणि मुख्यमंत्री नागपूरचे असूनही मागील 11 वर्षांपासून फक्त 3 किलोमीटर नॅशनल हायवे रोड रखडलेल्या अवस्थेत.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
June 22, 2025
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
केंद्रीय रस्ते मंत्री आणि मुख्यमंत्री नागपूरचे असूनही मागील 11 वर्षांपासून फक्त 3 किलोमीटर नॅशनल हायवे रोड रखडलेल्या अवस्थेत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- जुना भंडारा रोड मेयो हाॅस्पिटल ते सुनील हाॅटेल रोड चे काम गेल्या 26 वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे हायकोर्टाचा डबल बेंच हायकोर्टानं 19 जुलै 2017 ला निकाल दिला होता व 3 महिन्यात रोड चे काम सुरू झाले पाहिजे पंरतू 8 वर्ष झाले असतानाही अजून रोडचे काम सुरू झाले नाही.

केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी देशात 30 किलोमीटर रस्त्याचे काम सुरू आहे असं भाषणात सांगितले जाते परंतु 11 वर्षांपासून फक्त 3 किलोमीटर नॅशनल हायवे रोड क्रमांक 6 चे काम झाले नाही तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून लेखी निवेदन जनता दरबारात वारंवार दिले आहेत आश्वासन दिले पंरतू ते पुर्ण केव्हा होणार हाच विकास आहे ॽ आता तरी तिघांनी मिळून त्वरित दखल घेऊन जिल्हाधिकारी नागपूर, प्रशासक मनपा नागपूर व सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर 1 ह्यांचे कडुन भुमि अधिग्रहण बाधीत रोड साठी भूमिअधिग्रण करण्यासाठी आदेश देण्यात आले पाहिजे अशी मागणी मध्य नागपूर विकास आघाडी तर्फे करण्यात येत आहे.

Tags: Devendra FadanvisNagpurNitin gadkariकेंद्रीय रस्ते मंत्री आणि मुख्यमंत्री नागपूरचे असूनही मागील 11 वर्षांपासून फक्त 3 किलोमीटर नॅशनल हायवे रोड रखडलेल्या अवस्थेत.
Previous Post

कळमेश्वरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा, दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा आमदार आशिष देशमुख.

Next Post

नगराध्यक्षांच्या संतापजनक दुर्लक्षामुळे एटापल्लीत बैलाचा करुण अंत: प्रशासनावर ‘पशूवधाचा’ गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नगराध्यक्षांच्या संतापजनक दुर्लक्षामुळे एटापल्लीत बैलाचा करुण अंत: प्रशासनावर ‘पशूवधाचा’ गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी.

नगराध्यक्षांच्या संतापजनक दुर्लक्षामुळे एटापल्लीत बैलाचा करुण अंत: प्रशासनावर 'पशूवधाचा' गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In