Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नगराध्यक्षांच्या संतापजनक दुर्लक्षामुळे एटापल्लीत बैलाचा करुण अंत: प्रशासनावर ‘पशूवधाचा’ गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
June 22, 2025
in क्राईम, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नगराध्यक्षांच्या संतापजनक दुर्लक्षामुळे एटापल्लीत बैलाचा करुण अंत: प्रशासनावर ‘पशूवधाचा’ गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- शहरातील नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक बळी! मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात नित्याचे झाले असतानाही, प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे २० जून २०२५ रोजी ला रात्री ११ वाजून ३४ मिनिटांनी राजीव गांधी चौकात एका भीषण अपघातात एका निष्पाप बैलाचा जागीच तडफडून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, नगराध्यक्ष आणि प्रशासनावर आता केवळ मनुष्यवधाचाच नव्हे तर ‘पशूवधाचा’ गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

शहराच्या मुख्य मार्गांवर आणि वर्दळीच्या ठिकाणी मोकाट जनावरे बिनधास्तपणे फिरतात आणि रस्त्यांवरच ठाण मांडून बसतात. यामुळे वाहन चालकांना जीवघेण्या धोक्यांचा सामना करावा लागतो, हे सर्वश्रुत आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी अनेकवेळा नगरपंचायतीकडे या गंभीर समस्येबाबत तक्रारी केल्या आहेत, मात्र प्रशासनाच्या कानठळ्या बसलेल्या आहेत. यापूर्वीही या मोकाट जनावरांमुळे अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. अनेक नागरिक जखमी झाले, काहींना कायमचे अपंगत्व आले, तर काही वाहनांचे मोठे नुकसान झाले. तरीही नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीने या गंभीर समस्येकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले, हे अत्यंत खेदजनक आहे.

काल रात्री घडलेली ही हृदयद्रावक घटना प्रशासनाच्या पूर्णतः निष्क्रियतेचे द्योतक आहे. एका निष्पाप बैलाचा नाहक बळी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या उदासिनतेमुळेच गेला आहे. प्रशासनाने मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही, ही त्यांची अक्षम्य आणि अक्षम्य चूक आहे. ही केवळ एक घटना नाही, तर प्रशासनाच्या गलथान कारभाराचा हा जिवंत पुरावा आहे, जो जनतेला रोजच्या जगण्यात त्रास देत आहे.

एटापल्ली शहरातील जनता आता जागी झाली आहे. नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीने तात्काळ या मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, त्यांच्यासाठी योग्य निवार्याची सोय करावी, अन्यथा जनतेच्या प्रखर रोषाला सामोरे जाण्यासाठी तयार रहावे. यापुढे असे अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीची असेल, असा संतप्त इशारा नागरिकांनी दिला आहे.

Tags: एटापल्ली नगर पंचायतनगराध्यक्षांच्या संतापजनक दुर्लक्षामुळे एटापल्लीत बैलाचा करुण अंत: प्रशासनावर 'पशूवधाचा' गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी
Previous Post

केंद्रीय रस्ते मंत्री आणि मुख्यमंत्री नागपूरचे असूनही मागील 11 वर्षांपासून फक्त 3 किलोमीटर नॅशनल हायवे रोड रखडलेल्या अवस्थेत.

Next Post

इन्फंट काँन्व्हेंट राजुरा येथे योग दिन उत्साहात: माजी आमदार सुभाष थोटेंच्या हस्ते उद्घाटन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
इन्फंट काँन्व्हेंट राजुरा येथे योग दिन उत्साहात: माजी आमदार सुभाष थोटेंच्या हस्ते उद्घाटन.

इन्फंट काँन्व्हेंट राजुरा येथे योग दिन उत्साहात: माजी आमदार सुभाष थोटेंच्या हस्ते उद्घाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In