Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

कळमेश्वरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा, दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा आमदार आशिष देशमुख.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
June 22, 2025
in आरोग्य, नागपुर, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
कळमेश्वरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा, दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा आमदार आशिष देशमुख.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम प्रधान संपादक

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन कळमेश्वर:- येथील काटोल कळमेश्वर शिवाजी चौक येथे योगासनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नियमित योगा केल्याने. आपल्या. शारीरिक व मानसिक आरोग्याला फायदा होतो शरीरासह मनाचे आरोग्य उत्तम राहते त्यासाठी नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा असे प्रतिपादन सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष देशमुख यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमांमध्ये केले.

अरविंद सहकारी बँक कळमेश्वर पतंजली योग समिती व ज्येष्ठ नागरिक संघटना कळमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने कळमेश्वरातील शिवाजी पुतळा परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सहा वाजता दीप प्रज्वलन करून. कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये आमदार आशिष देशमुख भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, धनराज देवके उपविभागीय अधिकारी, सावनेर संपत खलाटे, कळमेश्वर तहसीलदार रोशन मकवाने, कळमेश्वर मुख्याधिकारी आकाश सुरडकर, जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी राजेश जैन, शाश्वत कौशिक, दिलीप गजभिये, नबीरा कॉलेज काटोलचे डॉ. तेजसिंह जगदाळे, पतंजली योग समितीचे हंसराज मिश्रा, गटविकास अधिकारी अंशूजा गराटे, वन अधिकारी शिरपूरकर कळमेश्वर तालुका भाजपा अध्यक्ष प्रमोद हत्ती, शहराध्यक्ष प्रतीक कोल्हे, प्रकाश वरुडकर, महादेव इखार, कृष्ण बगडे गुरुजी, प्रभाकर प्रधान, प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या प्रमुख यशोदा दीदी, कळमेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज काळबांडे, कळमेश्वर शहरातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी शाळा मधील शिक्षक कळमेश्वर औद्योगिक परिसरातील कंपनीमधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. राजीव पोतदार म्हणाले की, योगाचे नियमित पालन करून अनेक शारीरिक व मानसिक व्याधीवर नियंत्रण ठेवता येते योग हे केवळ व्यायाम नाही तर मन आणि शरीराचा समतोल साधणारे शास्त्र आहे योग्य आहार विहार आणि दिनचर्याच्या सहाय्याने अनेक आजारा पासून मुक्ती मिळू शकते.

या कार्यक्रमाचे आभार धनराज देवके यांनी मानले. या योग दिन कार्यक्रमांमध्ये 3000 हजार नागरिकांनी हजेरी लावली कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कळमेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज काळबांडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Tags: कळमेश्वरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरादैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा आमदार आशिष देशमुख.
Previous Post

आगामी होणाऱ्या निवडणुकासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्ष हिंगणघाट विधानसभा क्षेत्र पदाधिकारी आढावा बैठक संपन्न.

Next Post

केंद्रीय रस्ते मंत्री आणि मुख्यमंत्री नागपूरचे असूनही मागील 11 वर्षांपासून फक्त 3 किलोमीटर नॅशनल हायवे रोड रखडलेल्या अवस्थेत.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
केंद्रीय रस्ते मंत्री आणि मुख्यमंत्री नागपूरचे असूनही मागील 11 वर्षांपासून फक्त 3 किलोमीटर नॅशनल हायवे रोड रखडलेल्या अवस्थेत.

केंद्रीय रस्ते मंत्री आणि मुख्यमंत्री नागपूरचे असूनही मागील 11 वर्षांपासून फक्त 3 किलोमीटर नॅशनल हायवे रोड रखडलेल्या अवस्थेत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In