Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न, नागरिकात संताप

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
June 24, 2025
in Uncategorized, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न, नागरिकात संताप
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- पनवेल येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील मुख्य चौकात असलेल्या भारतीय संसद भवनाच्या प्रतिकृतीवर चढून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नुकसान करून विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ माजली. ही घटना सोमवारी दिनांक 23 रोजी घडली आहे. त्यात पोलिसांनी एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहे.

सोमवारी सकाळच्या सुमारास एका व्यक्तीने भारतीय संसद भवनाच्या प्रतिकृतीवर चढून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नुकसान करून विटंबना करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच या व्यक्तीला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पनवेल शहर पोलिसांनी त्याला ॲट्रॉसिटी कायद्यानुसार अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी शैलू ऊर्फ गोला पंडित अशोक शुक्ला वय 38 वर्ष हा करंजाडे भागात राहण्यास असून, तो भंगार विकण्याचे काम करतो.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी 10.45 वाजताच्या दरम्यान आरोपी शैलू पनवेल मधील मुख्य चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असलेल्या परिसरात घुसला होता. त्यानंतर त्याने तेथील भारतीय संसद भवनाच्या प्रतिकृतीवर चढून डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला धरून आरडाओरड करण्यास सुरुवात केली होती. या प्रकारामुळे त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली. शैलू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्या ठिकाणी आलेल्या वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्याला खाली खेचले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पनवेल शहर पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्याच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Tags: Dr. Babasaheb AmbedkarPanvel crimePanvel policeडॉ बाबासाहेब आंबेडकरनागरिकात संतापमुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न
Previous Post

आजचे नवागत उद्याचे भविष्य. ..सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांनी नवागत विध्यार्थ्यांना नोटबुक व पुस्तक देऊन शुभेच्छा दिल्या.

Next Post

निराधारांच्या योजनेचे थकीत हप्ते खात्यात जमा करा: शंतनू धोटे यांचे तहसीलदारांना निवेदन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
निराधारांच्या योजनेचे थकीत हप्ते खात्यात जमा करा: शंतनू धोटे यांचे तहसीलदारांना निवेदन.

निराधारांच्या योजनेचे थकीत हप्ते खात्यात जमा करा: शंतनू धोटे यांचे तहसीलदारांना निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In