Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

संत सावता महाराजांचा सावनेरात पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा, पालखी सोहळा,सत्कार व महाप्रसादाने सांगता.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
July 25, 2025
in धर्म, नागपुर, विदर्भ
0 0
0
संत सावता महाराजांचा सावनेरात पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा, पालखी सोहळा,सत्कार व महाप्रसादाने सांगता.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २४ जुलै:- सावनेर येथील माळी समाज पंच कमिटी व समस्त माळी समाज बांधवांच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराजांचा पुण्यतिथी सोहळा भक्ति व उत्साहात पार पडला.यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम झाले. 

होळी चौक येथील संत सावता महाराज मंदिरात समाजसेवक डॉ पुरुषोत्तम घोळसे यांच्या हस्ते श्री ची स्थापना व ध्वजारोहण करून या महोत्सवातील तीन दिवसीय कार्यक्रमाला सुरुवात झाली. सकाळ सायंकाळ भजनांचे कार्यक्रम झाले.हरिपाठ घेण्यात आला.दिनेश महाराज मोहतुरे यांचे किर्तन व दहिकाल्यानंतर माजी नगराध्यक्षा रेखा मोवाडे,माजी नगरसेविका कमल गायधने,माजी नगरसेविका रंजना बनाईत,माजी नगरसेविका नलिनी नारेकर यांच्या हस्ते संत सावता महाराज यांच्या पालखीतील महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन शहरात मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत स्थानिक भाविकांसह शहरातील दिंड्यां व परिसरातील दिंड्यांचा सहभाग होता टाळ मृदंगाच्या गजरात व संतांच्या जयघोषात ही मिरवणूक झाली. मिरवणुकी दरम्यान भाविकांच्या वतीने ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

गांधी चौकातील किराणा व्यापारी नामदेव सावजी यांनी या पालखीतील आपली जुनी परंपरा जोपासून दहीहंडी कार्यक्रम केला.मिरवणूक मंदिरात पोहोचल्यानंतर दिंड्या व भजनी मंडळींना नारळपान देऊन सामाजिक कार्यकर्ते मंगेश चरपे,पत्रकार मनोहर घोळसे व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.महाप्रसादाने उत्साहाची सांगता झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी समाज पंच कमेटी व समस्त समाज बांधवांनी परिश्रम घेतले. 

Tags: Saonerपालखी सोहळासत्कार व महाप्रसादाने सांगता.
Previous Post

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिक्षक द्या, राष्ट्रवादी काँग्रेस श.प.पक्ष आक्रमक.

Next Post

केंद्रीय रिजर्व पोलीस बल A/191 आणि शाळेतील विद्यार्थ्यांना केला बुर्गी येथे वृक्षारोपण.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
केंद्रीय रिजर्व पोलीस बल A/191 आणि शाळेतील विद्यार्थ्यांना केला बुर्गी येथे वृक्षारोपण.

केंद्रीय रिजर्व पोलीस बल A/191 आणि शाळेतील विद्यार्थ्यांना केला बुर्गी येथे वृक्षारोपण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In