Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

बायफ संस्थेच्या माध्यमातून कोरेल्ली खुर्दे येथील सुधाकर दोगे आत्राम यांच्या शेतात श्री पद्धतीने भात लागवड.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 4, 2025
in गडचिरोली, विदर्भ
0 0
0
बायफ संस्थेच्या माध्यमातून कोरेल्ली खुर्दे येथील सुधाकर दोगे आत्राम यांच्या शेतात श्री पद्धतीने भात लागवड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- अती प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प भारतीय ग्रामीण उपजीविका प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शन खाली व बायफ संस्थेच्या पुढाकाराने अंमलबजावणी सुरू आहे. याच प्रकल्प चा एक घटक उपजीविका विकास असून या अंतर्गत शेतकऱ्यांचे उपजिविकेचे असणारे साधन यांना नवीन माहिती तंत्र यांची जोड देऊन त्यांच्या उत्पन्न मध्ये वाढ करणे, उत्पन्नाची साधने, घटक वाढविणे, शेतीमधील खर्च कमी करणे, तंत्रज्ञान हस्तांतरित करणे, या प्रकल्प खाली करण्यात येत आहे.

यासाठी या वर्षी बायफ संस्थे अंतर्गत अहेरी तालुक्यातील सन 2025 – 26 खरीप हंगामामध्ये 42 गावा मधून 140 शेतकरी ची निवड करून यांना श्री पद्धत, पट्टा पद्धत धान लागवड करण्याचे काम सुरू केले आहे.तसेच 36 भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रेलिस पद्धतीने लागवड करण्याचे काम सुरू आहे.

याचाच भाग दिनांक 1/8/2025 रोजी कोरेल्ली खुर्दे येथील सुधाकर दोगे आत्राम यांच्या शेतात श्री पद्धतीने धान लागवड करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मेडपल्ली ग्रामपंचायतचे माजी सदस्य लालसु पुंगाटी, शेतकरी उपस्थित होते तसेच बायफ संस्थेचे प्रकल्प अधिकारी मंगेश खुडे बायफ संस्थेचे अतुल डोर्लीकर उपस्थित राहून माहिती दिली त्यावेळी कृषी सहाय्यक अहेरी व्ही. एम. बोगा आणि केंद्र समन्वयक श्रीमती अलका तलांडे तर संपूर्ण नियोजन, परिश्रम प्रेरक बाबुराव तलांडी यांनी घेतले.

Tags: Gadchiroliबायफ संस्थेच्या माध्यमातून कोरेल्ली खुर्दे येथील सुधाकर दोगे आत्राम यांच्या शेतात श्री पद्धतीने भात लागवड.
Previous Post

अपघातग्रस्त शेतकऱ्याला रुग्णवाहिके ऐवजी खाटेवरून नेण्याची वेळ, गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचे धिंडोळे काढणारी घटना.

Next Post

आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करा. राष्ट्रवादी काँग्रेस महिला पक्षाचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करा. राष्ट्रवादी काँग्रेस महिला पक्षाचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन.

आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करा. राष्ट्रवादी काँग्रेस महिला पक्षाचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In