ग्रामपंचायतीच्या बेफिकीरी विरोधात ग्रामपंचायत सदस्याचा अनोखा निर्णय गावच्या स्वच्छतेसाठी करणार “भीक मागणी” आंदोलन.
विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी गावात गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर ...
Read more









