Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

महाराष्ट्र हादरला ‘अंगात भूत आलंय’ विधीच्या नावाखाली भोंदूबाबानं मुलीला थेट लॉजवर नेत अब्रुचे लचके तोडले..

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 11, 2025
in Uncategorized, क्राईम, ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
महाराष्ट्र हादरला ‘अंगात भूत आलंय’ विधीच्या नावाखाली भोंदूबाबानं मुलीला थेट लॉजवर नेत अब्रुचे लचके तोडले..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- विरारमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे अंगात भूत शिरले असे सांगून ते उतरविण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

या संतापजनक घटनेच्या दिवशी पीडित मुलगी जीवदानी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. मात्र, तिच्या अंगात आल्याचं सांगत पीडितेला भोंदू बाबाकडे नेण्यात आले. मात्र, भोंदूबाबानं विधीच्या नावाखाली पीडितेवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास करीत भोंदूबाबा विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषणाच्या घटनेत राज्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यात विरारमधील घटनेची भर पडली आहे. घटनेच्या दिवशी पीडित अल्पवयीन मुलगी जीवदनी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. त्यावेळी तिच्या अंगात आल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या अंगात आल्याचं पाहून तिच्या मित्रानं तिला एका बाबाकडे नेलं. भोंदूबाबानं अल्पवयीन मुलीला पाहिलं. तिच्या अंगातील भूत उतरवण्यासाठी एक विधी करावा लागेल, असं सांगितलं. विधी पूर्ण करण्यासाठी भोंदू बाबाने तिला दुचाकीवरून थेट राजोडी बीचवर नेले. तेथे अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्ती केली. तसेच लैंगिक अत्याचार केला. बलात्कार करून सोडून दिलं.

या संतापजनक घटनेची माहिती पोलिसांनी कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. तपासात भोंदूबाबानं अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार केल्याचं उघडकीस झालं. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात भोंदूबाबसह मित्रावर बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी चार तासातच अटक केली आहे.

Tags: Mumbai crimeMumbai newsVirar policeमहाराष्ट्र हादरला 'अंगात भूत आलंय' विधीच्या नावाखाली भोंदूबाबानं मुलीला थेट लॉजवर नेत अब्रुचे लचके तोडले..
Previous Post

गर्भाशय कर्करोग नियंत्रण लसीकरण मोहिमेचे समुद्रपुर शहरात राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांच्या हस्ते शुभारंभ.

Next Post

आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात, महामार्गावरील खड्डे बुजवा; अन्यथा खड्ड्यात वृक्षारोपण: संतोष ताटीकोंडावार

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात, महामार्गावरील खड्डे बुजवा; अन्यथा खड्ड्यात वृक्षारोपण: संतोष ताटीकोंडावार

आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात, महामार्गावरील खड्डे बुजवा; अन्यथा खड्ड्यात वृक्षारोपण: संतोष ताटीकोंडावार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In