Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

गर्भाशय कर्करोग नियंत्रण लसीकरण मोहिमेचे समुद्रपुर शहरात राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांच्या हस्ते शुभारंभ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 8, 2025
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
गर्भाशय कर्करोग नियंत्रण लसीकरण मोहिमेचे समुद्रपुर शहरात राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांच्या हस्ते शुभारंभ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

खासदार अमर काळे यांच्या संकल्पनेतुन समुद्रपुर तालुका ठरणार गर्भाशय कर्करोग नियंत्रण लसीकरण मोहीम राबविणारा प्रथम तालुका. समुद्रपुर शहरात पहिल्याच दिवशी ५७६ मुलींनी घेतली लस

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपुर : स्वास्थ वृक्ष फाउंडेशन व मॅनकाईड फार्मा द्वारा आयोजित वर्धा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार अमर काळे यांच्या पुढाकाराने गर्भाशयाच्या मुख कॅन्सर वरील प्रतिबंधनात्मक मोफत लसीकरण शिबीराचे समुद्रपुर शहरात राष्ट्रवादिचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. समुद्रपुर येथील संस्कार ज्ञानपीठ विद्यालय येथें लसीकरण शिबीराचे उद्घाटन राष्ट्रवादिचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते करण्यात आले.

स्त्री ही आपल्या कुटूंबाकडे विशेषत्वाने आपले कुटूंब सुखी समृध्द व निरोगी कसे राहील याकडे सतत लक्ष ठेऊन असते व त्यातच तिचे आयुष्य खर्ची जाते. या सगळ्या धावपळीत तिचे स्वतःकडे व स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. स्वतःचे शारीरिक दुखणे असतांनाही कौटूंबिक व नोकरी करीत असलेल्या स्त्रियांच्या बाबतीत त्यांना या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळतांना होणारी ओढाताण व कुटूंबाची काळजी याकडे त्यांचे निश्चितच दुर्लक्ष होते व यातूनच लहान सहान आजाराची काळजी न केल्याने मोठे आजार तोंड वर काढतात हे केवळ कुटुंबाची काळजी करतांना स्वतःकडे दुर्लक्ष केल्याने त्याना अनेक बिमारीने ग्रासलेल असते.त्यामुळे महिलांना गर्भाशयाच्या मुख कर्करोग वरील लसीकरनाने त्यांना मजबूत होण्यास मदत होईल त्यामुळे हि लस 9 ते 26 वयोगटातील सर्व मुली व महिलांनी या लसीकरणाच्या लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, काँग्रेस नेते डॉ. रामकृष्ण खुजे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गुणवंत कोटेकर, शहराध्यक्ष मधुकर कामडी, संस्कार ज्ञानपीठ विद्यालयाचे संस्थापक आकाश जैस्वाल, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, पत्रकार खडसे गुरुजी, युवक तालुका अध्यक्ष तुषार थुटे, शहर अध्यक्ष अतुल चौधरी, परेश बाभुळकर, शक्ती गेडाम, विशाल आसुटकर, स्वास्थ वृक्ष फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ.अभिषेक चावला, डॉ हेमंत सालोडकर व त्यांची चमू तालुक्यातील सर्व आशा वर्कर महिला उपस्थित होते.

Tags: Atul WandileSamudrapurगर्भाशय कर्करोग नियंत्रण लसीकरण मोहिमेचे समुद्रपुर शहरात राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांच्या हस्ते शुभारंभ.
Previous Post

नागपूर: कळमेश्वरच्या ग्रामिण रुग्णालयाचे कारभारीच रामभरोसे, रुग्णांमध्ये संताप व्यक्त दिसून येत आहे.

Next Post

महाराष्ट्र हादरला ‘अंगात भूत आलंय’ विधीच्या नावाखाली भोंदूबाबानं मुलीला थेट लॉजवर नेत अब्रुचे लचके तोडले..

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
महाराष्ट्र हादरला ‘अंगात भूत आलंय’ विधीच्या नावाखाली भोंदूबाबानं मुलीला थेट लॉजवर नेत अब्रुचे लचके तोडले..

महाराष्ट्र हादरला 'अंगात भूत आलंय' विधीच्या नावाखाली भोंदूबाबानं मुलीला थेट लॉजवर नेत अब्रुचे लचके तोडले..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In