Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

राजुऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जानली ‘मतांच्या चोरी’ची सत्यता: संविधान रक्षणासाठी मत चोरीची चौकशी करण्याबाबत निवडणूक आयोगाला निवेदन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 12, 2025
in आंदोलन, चंद्रपूर, निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
राजुऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जानली ‘मतांच्या चोरी’ची सत्यता: संविधान रक्षणासाठी मत चोरीची चौकशी करण्याबाबत निवडणूक आयोगाला निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- देशाचे विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांनी नुकतेच बेंगलुरु येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय स्तरावरील प्रसार माध्यमांसमोर लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतांची चोरी याबाबत सबळ पुराव्यासह भांडाफोड केला असून त्यांचा यासंदर्भातील युट्यूब व्हिडिओ चे प्रसारण चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आशिफाबाद रोडवरील राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरूणभाऊ धोटे यांच्या मालती सदन (डॉ. बांबोडे जुना दवाखाना) येथील नवीन काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात खासदार राहुल गांधी यांची पत्रकार परिषद प्रसारण व विश्लेषण करून मतांच्या चोरी’ची सत्यता काँग्रेस कार्यकर्त्यांनी जानुन घेतली.

यावेळी भविष्यात मत चोरी सारखे प्रकार घडू नयेत यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन माजी आमदार सुभाष धोटे यांनी कार्यकर्त्यांना केले, तसेच यानंतर राजुरा तालुका काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांना निवेदन देऊन विरोधी पक्षनेते खा. राहुलजी गांधी यांच्या आरोपांसंदर्भात तसेच राजुरा विधानसभा निवडणूकीत बोगस मतदार नोंदणी ची निष्पक्षपाती चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करून लोकशाही व संविधान संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, एड. अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, सभापती विकास देवाळकर, शब्बीर पठाण, साईनाथ बत्तकमवार, महिला तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, श्याम गरडे, अभिजित धोटे, किशोर बानकर, दिनकर कर्नेवार, विनोद झाडे, सिद्धार्थ राहुलगडे, महादेव ब्राह्मणे, शफीक सय्यद, एजाज अहमद, ओबीसी काँग्रेसचे नंदकिशोर वाढई, तुकाराम माणूसमारे, अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कोमल फुसाटे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, अनंता एकडे, कवडू सातपुते, महेश वासेकर, सौरभ वाटेकर, विजय पिंगे, संजय मुसळे, संदीप नन्नवरे, पुनम गिरसावळे, इंदुताई निकोडे, गंगाराम हिंगणे, जंगू एडमे, कामिना उईके, मनीषा देवाळकर, योगराज, प्रवीण चिडे, मंगेश गुरनुले, धनराज चिंचोलकर, रामभाऊ धुमणे, आकाश माऊलीकर यासह राजुरा तालुका काँग्रेस व काँग्रेसच्या विविध ऑर्गनायझेशनचे प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Congress party rajuraRahul gandhiRajura aandolanराजुऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जानली 'मतांच्या चोरी'ची सत्यता: संविधान रक्षणासाठी मत चोरीची चौकशी करण्याबाबत निवडणूक आयोगाला निवेदन.
Previous Post

25 वर्षांनी एकत्र आले राजुरा झेडपीतील विध्यार्थी: स्नेहमिलन सोहळ्यात दिला जुन्या आठवणींना उजाळा.

Next Post

भगवंतराव आश्रम शाळा राजाराम व परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
भगवंतराव आश्रम शाळा राजाराम व परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.

भगवंतराव आश्रम शाळा राजाराम व परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In