Monday, May 25, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

​बल्लारपूर येथे आम आदमी पक्षाकडून ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 15, 2025
in चंद्रपूर, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
​बल्लारपूर येथे आम आदमी पक्षाकडून ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ.हनीशा‌ दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर, १५ ऑगस्ट:- ज्या शांतीनगर परिसराकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, त्या ठिकाणी आम आदमी पक्षाने यंदाही ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. सकाळी ठीक ९.०० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. ​यावेळी आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार म्हणाले, “बल्लारपूर शहरात ३२ वार्ड आणि अनेक चौक असतानाही आम्ही गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने शांतीनगर परिसरात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे, आपल्या शहरात असलेला हा ‘शांतीनगरच्या’ नावाला असलेला डाग पुसून काढणे. येथील लोकांमध्ये सकारात्मकता आणि संवेदनशीलता निर्माण करून त्यांना शहराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही हे कार्यक्रम इथे आयोजित करतो.” ​कार्यक्रमाचे आयोजन पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने केले. यात लहान मुलांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. कार्यकर्त्यांनीही गाणी गायली आणि मंचावर उपस्थिति अतिथी व आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम बालाजी वार्ड, शांतीनगर परिसर, ग्रामीण रुग्णालय मागे, बल्लारपूर येथे आयोजित करण्यात आला होता.

Tags: Aam Aadmi partyAapBallarpurबल्लारपूर येथे आम आदमी पक्षाकडून ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
Previous Post

हिंगणघाट येथे भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. नगर परिषदेच्या नव्याने बांधलेल्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण.

Next Post

राजुरा येथील गांधी चौकात स्वातंत्र्य दिनाचा उत्साहात साजरा. माजी आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते ध्वजारोहण.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
राजुरा येथील गांधी चौकात स्वातंत्र्य दिनाचा उत्साहात साजरा. माजी आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते ध्वजारोहण.

राजुरा येथील गांधी चौकात स्वातंत्र्य दिनाचा उत्साहात साजरा. माजी आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते ध्वजारोहण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In