Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

हिंगणघाट तालुक्यातील चिंचोली (सिं) येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 24, 2025
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट तालुक्यातील चिंचोली (सिं) येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र वनकर यांचे हस्ते बालगोपालांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील चिंचोली (सिंगरू) येथे नुकतेच तान्हा पोळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित तान्ह्या पोळ्यामध्ये गावातील ११४ बालगोपालांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला.

सदरील तान्हा पोळ्याचे आयोजन गावातील प्रतिष्ठित नागरिकांचे वतीने करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र वनकर, संदीप खैरकर, कमलाकर कांबळे, अनिल भगत, विनोद कांबळे, मारोती मंगेकर, रविकांत डोळसकर, महिंद्रा शास्त्रकार इत्यादी मान्यवर मंडळीसह संपूर्ण गावकरी उपस्थित होते. पोळ्याचे पर्वावर सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र वनकर यांच्यातर्फे बालगोपालांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

Tags: Chincholi singaruTanha polaहिंगणघाट तालुक्यातील चिंचोली (सिं) येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा.
Previous Post

बीड येथे न्यायाधीशाच्या तासाला कंटाळून सरकारी वकिलाने न्यायालय परिसरात केली आत्महत्या.

Next Post

सावनेर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सुयश.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सावनेर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सुयश.

सावनेर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सुयश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In