Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

भारत विद्यालय हिंगणघाटच्या आठ कुस्तीपटूंची विभागीय कुस्ती स्पर्धेकरिता निवड.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 2, 2025
in क्रीडा, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
भारत विद्यालय हिंगणघाटच्या आठ कुस्तीपटूंची विभागीय कुस्ती स्पर्धेकरिता निवड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 26 सप्टेंबर 2025 ला जिल्हा क्रीडा संकुल वर्धा येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत भारत विद्यालय हिंगणघाटच्या आठ खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.

फ्रीस्टाइल या प्रकारात 14 वर्षाखालील गटामध्ये भारत विद्यालयातील 57 किलो वजन गटांमध्ये ऋषिकेश रवींद्र शेंडे वर्ग 8 वा, 33 किलो वजनामध्ये कृतिका भारत कोकडे वर्ग 8 वा, 36 किलो वजन गटात राशी विनोद सातपुते वर्ग 7 वा. 17 वर्षे वयोगटांमध्ये 43 किलो वजन गटात. ज्ञानेश्वरी दीपक मेश्राम वर्ग 11 वा, भक्ती रवींद्र दुरबुडे वर्ग 10 वा, 46 किलो वजनामध्ये रुचिता रवींद्र शेंडे वर्ग 11 वा, 61 किलो वजनामध्ये पायल काशिनाथ इंगळकर वर्ग 10 वा, 69 किलो वजनामध्ये तसेच ग्रीको रोमन या प्रकारात 48 किलो वजन गटामध्ये यश महेंद्र मुक्तेवार वर्ग 11 या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विभागीय कुस्ती स्पर्धेकडचा आपले स्थान निश्चित केले आहे.

मिळालेल्या या यशाबद्दल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोकुलदास राठी उपाध्यक्ष शाम भाऊ भिमनवार, सचिव रमेश धारकर मुख्याध्यापक हरीश ‌भट्टड, उपमुख्याध्यापक किशोर चवरे, पर्यवेक्षिका निलाक्षी बुरीले, मनिषा कोंडावार, क्रीडा विभाग प्रमुख विनोद कोसुरकर, क्रीडा शिक्षक संदीप चांभारे, संजना चौधरी तसेच सर्व शिक्षकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले पुढे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धे करिता शुभेच्छा दिल्या.

Previous Post

प्राचीन व ऐतिहासिक असलेल्या पोहणा रुद्रेश्वर देवस्थानाला ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता; आ.समीर कुणावार यांच्या पाठपुराव्याला यश

Next Post

नाशिक येथील शेतकरी आक्रोश मोर्चाचे निरीक्षक अतुल वांदिले यांच्या कार्याची राका श.प पक्षाने घेतली दखल

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक येथील शेतकरी आक्रोश मोर्चाचे निरीक्षक अतुल वांदिले यांच्या कार्याची राका श.प पक्षाने घेतली दखल

नाशिक येथील शेतकरी आक्रोश मोर्चाचे निरीक्षक अतुल वांदिले यांच्या कार्याची राका श.प पक्षाने घेतली दखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In