Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

प्राचीन व ऐतिहासिक असलेल्या पोहणा रुद्रेश्वर देवस्थानाला ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता; आ.समीर कुणावार यांच्या पाठपुराव्याला यश

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 2, 2025
in धर्म, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
प्राचीन व ऐतिहासिक असलेल्या पोहणा रुद्रेश्वर देवस्थानाला ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता; आ.समीर कुणावार यांच्या पाठपुराव्याला यश
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील पोहणा येथील प्राचीन तसेच ऐतिहासिक हेमांडपंथी रुद्रेश्वर देवस्थान विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचे श्रद्धेचे व आस्थेचे देवस्थान आहे, त्यांच्या पुढाकारामुळे यापूर्वीच ‘क वर्ग तीर्थक्षेत्र’ म्हणून या देवस्थानाला मान्यता मिळाली आहे. यानंतर या परिसरात भक्तांच्या सोयीसाठी विविध सुविधा जसे की सौंदर्यीकरण, पथदीप, प्रसाधनगृह व सभागृह उभारण्यात आल्या.

मंदिरात सतत असणारी भक्तांची वर्दळ व धार्मिक महत्त्व लक्षात घेता या देवस्थानाला पुढे ‘ब वर्ग’ दर्जा मिळावा यासाठी आमदार समीर कुणावार यांनी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा केला. अखेर आता त्यांच्या प्रयत्नाला यश लाभले असून, शासनाने या प्राचीन रुद्रेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘ब वर्ग दर्जा’ बहाल केला आहे. अशी माहिती पालकमंत्री पंकज भोयर यांनी दिली.

हेमाडपंथी शैलीतील रुद्रेश्वर मंदिर हे इतिहास, श्रद्धा तसेच स्थापत्यकलेचे अद्वितीय प्रतीक आहे.
मंदिराचे वैभवशाली बांधकाम ५० फुट उंच, ८० फुट लांब, ३६ फुट रुंद रचना, एकाच दगडातून कोरलेली धान्य सामावणारी दुर्मिळ पिंड, तसेच राष्ट्रकुटकालीन चतुर्मुख ब्रह्मदेवाची मूर्ती या सर्व गोष्टी या देवस्थानाला विशेषत्व प्रदान करतात. इतिहासतज्ञांच्या मते हे मंदिर सुमारे १००० ते १२०० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगण्यात येते.
“या निर्णयामुळे केवळ देवस्थानाचा गौरवच वाढला नाही, तर पोहणा गावाला धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर महत्त्वाची ओळख लाभली आहे. भविष्यात येथे आणखी भक्तांची गर्दी वाढेल, स्थानिक व्यवसाय व पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल व शहराचे सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व अधिक दृढ होईल”, असे मनोगत आमदार समीर कुणावार यांनी यावेळी व्यक्त केले.

Tags: प्राचीन व ऐतिहासिक असलेल्या पोहणा रुद्रेश्वर देवस्थानाला ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता; आ.समीर कुणावार यांच्या पाठपुराव्याला यश
Previous Post

मैदानी स्पर्धेमध्ये सावनेर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत सुयश.

Next Post

भारत विद्यालय हिंगणघाटच्या आठ कुस्तीपटूंची विभागीय कुस्ती स्पर्धेकरिता निवड.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
भारत विद्यालय हिंगणघाटच्या आठ कुस्तीपटूंची विभागीय कुस्ती स्पर्धेकरिता निवड.

भारत विद्यालय हिंगणघाटच्या आठ कुस्तीपटूंची विभागीय कुस्ती स्पर्धेकरिता निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In