विश्वास वाडे प्रतिनिधी चोपडा
चोपडा:- नगर परिषदेच्या 15 प्रभागाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नामाप्र अमळनेर विभागीय प्रांत अधिकारी सीमा अहिरे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण सोडत नगर परिषदेच्या नाट्यगृहात काढण्यात आले चोपडा नगर परिषदेच्या 15 प्रभागातील एससी एसटी साठी आरक्षित प्रभाग सोडून उर्वरित प्रभागात नामाप्र आरक्षण सोडत काढण्यात आले त्यात आठ जागा नामाप्र साठी झाले आहेत त्यातील चार जागा नामाप्र महीलासाठी करण्यात आलेल्या असलेल्यांचे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी हेमंत निकम यांनी सांगितले
या आरक्षण सोडत कार्यक्रम राबविण्यात आला यावेळी रमेश शिंदे’, हुसेन पठाण, राजु बिटावा, किशोर चौधरी, मंहेद्र धनगर, समाधान सपकाळे, रविंद्र मराठे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व नगर परिषदेच्या कर्मचारीही उपस्थित होते.