Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home मनोरंजन

युवा चेतना मंचच्या वतीने दिवाळी आनंद महोत्सव उत्साहात साजरा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 27, 2022
in मनोरंजन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
युवा चेतना मंचच्या वतीने दिवाळी आनंद महोत्सव उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ

नागपूर:- जिल्हातील हिंगणा तालुक्यामध्ये गत पहिल्यावर्षी आणि पहिल्यांदा दिवाळीचा आनंद महोत्सव व दीप उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मध्ये प्रामुख्याने युवा चेतना मंचाचे व लक्ष्य एक प्रयास फाउंडेशन व श्री लल्लुसाई सार्वजनिक सेवाश्रम हिंगणा यांच्या वतीने साजरा करण्यात आला.

यामध्ये शिवरायांची पालखी सोहळा, लेझिम पथकाची मानवंदना देण्यात आली. यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळामध्ये विजेत्या झालेल्या मुलांची सत्कार व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व अतिथी हिंगणा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक जाधव सर, अनिल चानपूरकर अध्यक्ष व्यापारी संघटना हिंगणा, पांडूरंगजी वानोडे अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी सेवा समिती, शिवराय विद्यार्थी संघटनेचे मार्गदर्शक गजानन नरड, नितीन बोडणे उपसरपंच गुमगाव, सौ. लताताई पारधी नगर अध्यक्ष हिंगणा, सौ. विरश्रीताई चानपूरकर, विशाल चामाटे नगरसेवक पाणीपुरवठा सभापती, प्रादेशिक पाणीपुरवठा नगर परिषद उपाध्यक्ष, सौरभभाऊ चामाटे भाजपा युवा मोर्चा हिंगणा शहर उपाध्यक्ष, यावेळी उपस्थित होते.

तसेच सायंकाळी दिप उत्सव साजरा करून वृंदावन गरबा ग्रुपचे नाट्य करण्यात आला. यावेळी दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी सुद्धा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विशेष सत्कार म्हणून शिवराय विद्यार्थी संघटना अल्लीपूर संपूर्ण टीम व लक्ष्य एक प्रयास फाउंडेशन हिंगणा, श्री लल्लुसाई सार्वजनिक सेवाश्रम हिंगणा तालुका यांच्या विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजनासाठी युवा चेतना मंचचे सदस्या प्राची पिसाळ, वैष्णवी देशमुख, निकिता शिवनकर, पूजा राहांगडाले, वैष्णवी उडतकार, युवा चेतना मंच हिंगणा तालुका अध्यक्ष जगदीश वानोडे, लक्ष्य एक प्रयास फाउंडेशन दिनेश डवरे, युवा चेतना मंचाचे सदस्य विक्की कैकाडे, वैभव पाटील, संचित आदे, यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन प्राची पिसाळ व आभार अध्यक्ष जगदीश वानोडे यांनी मानले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

नाशिक पुणे महामार्गावर शिवशाही बसचा विचित्र अपघात. नाशिक जिल्हात अपघाताची मालिका सुरू.

Next Post

गुड्डीगुडम येथील अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य भेट, टायगर ग्रुपचा पूढाकार.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गुड्डीगुडम येथील अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य भेट, टायगर ग्रुपचा पूढाकार.

गुड्डीगुडम येथील अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य भेट, टायगर ग्रुपचा पूढाकार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In