Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी” गुजरातला गेलेल्या प्रकल्प परत आणा, हिंगणघाट राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केला निषेध.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 1, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी” गुजरातला गेलेल्या प्रकल्प परत आणा, हिंगणघाट राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केला निषेध.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट,३१ ऑक्टोबर:- वेदांत प्रकल्प, एअर बस प्रकल्प व महाराष्ट्रातील इतर मोठे प्रकल्प गुजरात राज्यात जात आहे ते थांबवण्याबाबत नगरसेवक सौरभ तिमांडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करत महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले प्रकल्प परत आणा याबाबत निवेदन देण्यात आले.

दीड लाख कोटी रूपयाचे मोठ मोठे वेदांत व एअर बस प्रकल्प महाराष्ट्र राज्यातुन गुजरात राज्यात नेणे हे योग्य नाही. पुणे स्थित वेदांत प्रकल्प सेमिकंडक्टर प्लाट महाराष्ट्रातुन गुजरात राज्यात वळविला आणि त्याच बरोबर थोडया दिवसानंतर एअर बस प्रकल्प हा हेतुपुरस्पर गुजरात राज्यात वळविणे हा महाराष्ट्र राज्याची अस्मिता संपविण्याचा कट आहे.
महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना उद्योगामध्ये काम न देता बेरोजगारी वाढविण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. ही बाब लज्जास्पद आहे.

महाराष्ट्रातील प्रकल्प राज्या बाहेर जाणे कितपत योग्य आहे? महाराष्ट्रातील मोठ मोठे प्रकल्प गुजरात राज्यात नेणे हे केंद्र सरकारने ठरवावे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील उद्योगिक धोरणात सर्व राज्यांना समान वागणुक दयायला हवी.
महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील मोठे प्रकल्प गुजरात राज्यात नेऊन महाराष्ट्राची अस्मिता कमी करणे, ही बाब योग्य नाही या बाबत हिंगणघाट राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनेविरोध करून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यावेळी नगरसेवक सौरभ तिमांडे, संतोषराव तिमांडे, दिवाकर डफ, गौरव घोडे, अमोल त्रिपाठी, युवराज माऊसकर, रितू मोघे, हर्षल तपासे, पवन काकडे, ओम सावरकर, आदर्श त्रिवेदी इत्यादी उपस्थित होते.

Previous Post

मोक्कातुन जामीनावर सुटलेला पुणे जिल्ह्यातुन ०२ वर्षासाठी तडीपार

Next Post

रस्त्याच्या कामात ठेकेदाराला टक्केवारी मागितली तर पत्रकार परिषद घेऊन त्यांची नावे जाहीर करेल: खासदार डॉ. सुजय विखे पाटील

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
रस्त्याच्या कामात ठेकेदाराला टक्केवारी मागितली तर पत्रकार परिषद घेऊन त्यांची नावे जाहीर करेल: खासदार डॉ. सुजय विखे पाटील

रस्त्याच्या कामात ठेकेदाराला टक्केवारी मागितली तर पत्रकार परिषद घेऊन त्यांची नावे जाहीर करेल: खासदार डॉ. सुजय विखे पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In