Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहर अंधेर नगरी चौपट राजा झाल्याचे चित्र.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 2, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहर अंधेर नगरी चौपट राजा झाल्याचे चित्र.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

वर्धा/हिंगणघाट:- सध्या वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहर अंधेर नगरी चौपट राजा झाल्याचे चित्र सर्वीकडे दिसुन येत आहे. ज्या नगरीचा राजा हा नगरी चौपट करायला निघाला असेल त्या नगरीचे काय हाल होतात हे हिंगणघाट मध्ये दिसुन येत आहे. त्यामूळे हिंगणघाट शहरातील समान्य नागरिक भयाखाली आपलं जिवन जगायला मजबुर होत आहे.

औद्योगिक नगरी असलेल्या हिंगणघाट तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी तसेच अवैध व्यवसायाचा आलेख वाढताना दिसत आहे. मात्र यावर वचक असणारे पोलीस प्रशासन पाहिजे तसे अंकुश आणण्यास असमर्थ ठरत असल्याचे गेल्या अनेक दिवसा पासून दिसून येत आहे. मागील दोन वर्षाच्या काळात हिंगणघाट पोलीस ठाण्यात संपत चौव्हान ठाणेदार म्हणुन रुजू झाले आणि हिंगणघाट शहर अंधेर नगरी बनायला सुरुवात झाली. आज शहरात गुन्हेगाराचे मोकाट साम्राज्य निर्माण झाले आहे. आणि गुन्हेगारीवर अद्याप पोलिसांचा वचक असल्याचे कुठेही दिसत नाही.

आज महाराष्ट्र शासन स्मार्ट पोलीस स्टेशन आणि क्राईम रेट कमी व्हायला भर देत आहे. तर दुसरीकडे हिंगणघाट क्राईमची राजधानी हौऊन अंधेरी नगरी होण्याकडे प्रवास सुरु केला आहे. माघिल दोन वर्षाच्या काळात मर्डर, हाप मर्डर, चोरी, गांजा, सट्टा, देशी कट्टा, अवैध दारु तस्करी, महिला अत्याचार, क्रिकेट सट्टा, अवैध भंगारची तस्करी या गुन्ह्यासह अत्याचाराचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

वर्धा जिल्हातील हिंगणघाटमध्ये दारुचा महापुर..

वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. तरी हिंगणघाट दारुचा लोट वाहत महापूर आला असल्याचे चित्र संपूर्ण शहरात दिसुन येत आहे. या अवैध दारु विक्रीला कुणाचा आशिर्वाद आहे? आणि प्रशासनाने चिरीमिरी साठी सस्पेशल लोटांगन घातले असल्याचे नागरीका मध्ये चर्च्या सुरु आहे.

हिंगणघाट रेतीची अवैध वाहतूक

हिंगणघाट औद्योगिक तालुका असल्याने ट्रॅक्टरसह मोठमोठे वाहनांनी अवैध रेती वाहतूक रेती तस्करांन मार्फत सुरु आहे. या ट्रॅक्टरवर जिल्हा प्रशासनाची नजर असली तरी याकडे हिंगणघाट तालुक्यातील महसूल व पोलीस विभागाने पूर्णपणे पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे.

शहरातील तरुणांच्या बर्बादीला जबाबदार कोन?

हिंगणघाट शहरात सध्या तरुण बेधुंद झाला आहे. कुत्ता गोळीने तर तहलकाच माजवला आहे. त्यात भरीस भर म्हणुन गांजा, आणि दारु मुळे तर ते सैराट झाले आहे. शहरात पोलिसाची कुठलीही भीति ऊरली नसल्याने हे दिवसा ढवळ्या गुन्हे करत आहे. अशा या बेलगाम गुन्हेगारी वर पोलिसांनी अंकुश असणे गरजेचे होते पण या गुन्हेगारासाठी रान मोकळे असल्याचे तरी सध्या चित्र दिसुन येत आहे.

नवीन एसपी आल्याने वाढली आशा.

नुसताच पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला असून त्यांनी पोलिसाची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याचा विडा घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी अवैध व्यवसायी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला असून अवैध व्यावसायिक घाबरले असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे सर्व अवैध धंदे बंद व्हायला हवे अशी आशा संपूर्ण हिंगणघाटकर पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या कडून करीत आहे.

Previous Post

एकाच चितेवर रचली गेली 5 लोकांची चीता. बघता क्षणीच सर्वाचे मन हेलावले.

Next Post

लक्ष्मी पुजनाचे दिवशी रात्रीचे वेळी बुधवार पेठेत गाड्यांची तोडफोड करून, वाहनांचे नुकसान करून सामान्या नागरीकांना मारहाण करून, त्यांचेकडील मोबाईल जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
लक्ष्मी पुजनाचे दिवशी रात्रीचे वेळी बुधवार पेठेत गाड्यांची तोडफोड करून, वाहनांचे नुकसान करून सामान्या नागरीकांना मारहाण करून, त्यांचेकडील मोबाईल जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद

लक्ष्मी पुजनाचे दिवशी रात्रीचे वेळी बुधवार पेठेत गाड्यांची तोडफोड करून, वाहनांचे नुकसान करून सामान्या नागरीकांना मारहाण करून, त्यांचेकडील मोबाईल जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In