Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: शासकीय कर्मचाऱ्यांची त्याच्या राहत्या घरातच गळा आवळून हत्या, आरोपी कोण??

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 2, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: शासकीय कर्मचाऱ्यांची त्याच्या राहत्या घरातच गळा आवळून हत्या, आरोपी कोण??
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- नाशिक जिल्ह्यातील पंचवटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मेरी शासकीय वसाहतीत एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ माजली आहे. सरकारी विभागात कर्मचारी असणाऱ्या संजय वायकंडे या इसमाची गळा आवळून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे ही बाब ज्या प्रकारे उघडकीस आली, त्याने घटनेचं गूढ अधिक वाढलंय. या हत्या प्रकरणाची नोंद पंचवटी पोलिसांनी करुन घेतली आहे. आता पुढील तपास केला जात आहे.

काय आहे घटना?
संजय वायकंडे यांचं शव राहत्या घरात आढळून आलं. धक्कादायक बाब म्हणजे त्यांची पत्नी माहेरी गेली होती. ती गावावरुन जेव्हा सासरी परतली, तेव्हा पतीची अवस्था पाहून ती हादरुनच गेली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.
संजय वायकंडे हे जलसंपदा विभागात क्लर्क म्हणून कार्यरत होते. घरात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या संजय वायकंडे यांच्याबाबत पोलिसांनाही कळवण्यात आलं. पोलिसांच्या तपासातून संजय वायकंडे हे मृतावस्थेत असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांचा मृतदेह हा पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवण्यात आला. विशेष म्हणजे पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा झाला आहे.

शववि्छेदन अहवालात काय?
शववि्छेदन अहवालामध्ये संजय वायकंडे यांची गळा आवळून हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घटनेचं गूढ अधिक वाढलंय. संजय वायकंडे यांच्या हत्येला जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.
मृत वायकंडे यांची बायको घरी आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्यामुळे या हत्येचा घटनाक्रम आणि हत्या कुणी केली? का केली? याचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

पोलिसांनी या हत्याप्रकरणी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. सीसीटीव्ही फुटेज, संजय यांच्या परिचयाच्या व्यक्ती आणि इतर बाबींच्या सखोल चौकशीतून या हत्येचं मूळ कारण काय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Previous Post

बीड: राजस्थान येथून देवदर्शन करून परतणार्‍या बोरा कुटूंबावर काळाचा घाला, पोखरीजवळ पुलावरून कार कोसळली.

Next Post

लायन्स क्लब सावनेरच्या वतीने आंतरराष्ट्रीय लायन्स सेवा सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
लायन्स क्लब सावनेरच्या वतीने आंतरराष्ट्रीय लायन्स सेवा सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन.

लायन्स क्लब सावनेरच्या वतीने आंतरराष्ट्रीय लायन्स सेवा सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In