Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

जमावबंदीचा आदेश भंग करून घोषणाबाजी करणार्‍या पाच जणांवर गुन्हे दाखल.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 8, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
जमावबंदीचा आदेश भंग करून घोषणाबाजी करणार्‍या पाच जणांवर गुन्हे दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

संगमनेर:- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांच्या विरोधात घोषणाबाजी करणार्‍या तसेच निषेध व्यक्त करणार्‍या पाच जणांवर संगमनेर शहर पोलिसात जमावबंदीचा आदेश भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नवीन पदाधिकार्‍यां च्या नियुक्ती जाहीर झाल्या होत्या. सदर नियुक्तत्यांवर आक्षेप घेत संगमनेर तालुक्यातील लोकसभा संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या विरोधात रायतेवाडी फाट्यावरील हॉटेल संकेतमध्ये निषेध सभा घेतली होती.

शिर्डी लोकसभेचे संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले आणि आक्षेपार्ह शब्दाचा वापर करत त्यांची बदनामी केली. याप्रकरणी शहर पोलिसांत शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी शहर प्रमुख प्रसाद पवार अमोल कवडे, पप्पू कानकाटे, गुलाब भोसले यांच्या विरोधात जमाबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबतचा अधिक तपास पो. नि. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात नवीन नियुक्त जाहीर झाल्यानंतर दोन गटांमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसत आहेत. त्यामुळे सध्या संगमनेरात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

Previous Post

राजाराम येथे हनुमान मंदिर आवारात आज बजरंग दल कार्यकारिन समिती गठीत.

Next Post

चंद्रपूर जिल्हातील दुर्गापूर येथे हैवानियतची परिसीमा गाठत खून, एका क्षणात धडावेगळे केले मस्तक.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
चंद्रपूर जिल्हातील दुर्गापूर येथे हैवानियतची परिसीमा गाठत खून, एका क्षणात धडावेगळे केले मस्तक.

चंद्रपूर जिल्हातील दुर्गापूर येथे हैवानियतची परिसीमा गाठत खून, एका क्षणात धडावेगळे केले मस्तक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In