Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

नागपूर: खा.सुप्रिया सुळे यांच्यावर वादग्रस्त विधान प्रकरणी राष्ट्रवादी तर्फे अब्दुल सत्तार यांचा निषेध.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 8, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
नागपूर: खा.सुप्रिया सुळे यांच्यावर वादग्रस्त विधान प्रकरणी राष्ट्रवादी तर्फे अब्दुल सत्तार यांचा निषेध.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ

नागपूर:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचा वर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापल आहे. त्यांच्या विरोधात ठीक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. नागपुरात काल आंदोलन करण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, त्याशिवाय त्यांना नागपूर शहरात पाय ठेऊ दिला जाणार नाही, असा इशारा सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

काय आहे प्रकरण..
राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उद्देशून सत्तारांनी वादग्रस्त विधान केले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ जागोजागी आंदोलन करण्यात आले. नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा त्यांच्या वक्तव्याच्या निषेध नोंदविला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे, जिल्हा परिषद सदस्य सलिल देशमुख, प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले.

सत्तारांना नागपुरात पाय ठेऊ देणार नाही
शिवसेनेसोबत गद्दारी करून अब्दुल सत्तार शिंदे सेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले. सत्तेच्या धुंदीत त्यांना आपण काय बोलतो याचे भान राहिले नाही. एखाद्या महिलेबाबत बोलताना सार्वाजनिक ठिकाणी पाळले जाणारे संकेतही त्यांना पाळले नाही. सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्यांनी जिजाऊ, अहल्यादेवी, सावित्रीबाईच्या महाराष्ट्रातील महिलांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा किंवा सरकारने त्यांना घरी पाठवावे, असे सांगून राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्याशिवाय त्यांना नागपूर शहरात पाय ठेऊ देणार नाही असा इशारा दिला.

आंदोलनात डॉ. जानबा मस्के, जावेद हबीब, रमण ठवकर, वर्षा शामकुळे, नूतन रेवतकर, लक्ष्मी सावरकर, अब्दुल फारुकी, शैलेंद्र तिवारी, अरविंद भाजीपाले, रवी पराते, महेंद्र भांगे, प्रशांत बनकर, राजेश पाटील, राजा बेग, आशुतोष बेलेकर, पिंकी शर्मा, राकेश बोरीकर, अमोल पारपल्लीवार, देवेंद्र घरडे, सुनील लांजेवार, अनिल बोकडे, कपिल आवारीसह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.

Previous Post

चंद्रपूर जिल्हातील दुर्गापूर येथे हैवानियतची परिसीमा गाठत खून, एका क्षणात धडावेगळे केले मस्तक.

Next Post

गडचिरोली: 27 वर्षीय तरुण अभियंत्याची कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या, सर्विकडे एकच खळबळ.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गडचिरोली: 27 वर्षीय तरुण अभियंत्याची कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या, सर्विकडे एकच खळबळ.

गडचिरोली: 27 वर्षीय तरुण अभियंत्याची कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या, सर्विकडे एकच खळबळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In