Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गडचिरोली: 27 वर्षीय तरुण अभियंत्याची कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या, सर्विकडे एकच खळबळ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 8, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गडचिरोली: 27 वर्षीय तरुण अभियंत्याची कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या, सर्विकडे एकच खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागात कार्यरत असलेल्या सहायक अभियंत्याने कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने सर्विकडे एकच खळबळ माजली आहे. ही घटना मंगळवार दि. 09 दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. केशव गजानन आखाडे वय 27 वर्ष असे मृतक अभियंत्याचे नाव आहे.

गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मागच्या भागात बांधकाम विभागांतर्गत विद्युत विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयात केशव आखाडे हा सहायक वीज अभियंता म्हणून कार्यरत होता. मंगळवारी दुपारी कार्यालयात कुणीच नसताना त्याने छताला गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. केशव हा अविवाहित होता.

वाशिम जिल्ह्यातील सिल्लोड येथील मूळ रहिवासी असलेला केशव चार-पाच महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करुन गडचिरोली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागात सहायक अभियंता पदावर रुजू झाला होता, अशी माहिती आहे. मात्र, त्याने आत्महत्या केली. घटनेनंतर पोलिसांनी मर्ग दाखल करुन मृतदेहाचा पंचनामा केला. पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. वृत्त लिहिपर्यंत केशव आखाडेच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

Previous Post

नागपूर: खा.सुप्रिया सुळे यांच्यावर वादग्रस्त विधान प्रकरणी राष्ट्रवादी तर्फे अब्दुल सत्तार यांचा निषेध.

Next Post

नागपूर: अगोदर सुसाईड नोट लिहिली मग बायकोच्या त्रासाला कंटाळून पतीने पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेतल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नागपूर: अगोदर सुसाईड नोट लिहिली मग बायकोच्या त्रासाला कंटाळून पतीने पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेतल.

नागपूर: अगोदर सुसाईड नोट लिहिली मग बायकोच्या त्रासाला कंटाळून पतीने पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेतल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In