Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या 9 महिन्याच्या गरोदर महिलांच्या तलावात पडुन मृत्यू झाला, सर्वत्र हळहळ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 20, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या 9 महिन्याच्या गरोदर महिलांच्या तलावात पडुन मृत्यू झाला, सर्वत्र हळहळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, विशेष प्रतिनिधी
मो. 9284981757

भंडारा:- जिल्हातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राजकुमारी सुनिल नेवारे वय 30 वर्ष या नेहमी प्रमाणे सकाळी गावाजवळील हुटकाळा तलावावर कपडे धुण्यासाठी गेली होत्या. कपडे धुत असताना अचानक पाय घसरला आणि खोल पाण्यात पडल्या. जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला पण जवळपास कुणीच नसल्यामुळे मदतीला कुणी धावून आलं नाही. पाण्याची पातळी खोल असल्यामुळे या महिलेचा बुडून मृत्यू झाला.

राजकुमारी नेवारे नऊ महिन्यांची गरोदर होती सासू शेळ्या चारुन जेवा घरी आली तेव्हा सून घरी दिसली नाही. त्यांनी शेजारी आणि गावात विचारपूस केली पण कुठेच पत्ता लागला नाही. गावातील लोकांनी सांगितले की तलावार गेली होती राजकुमारीच्या सासुला त्यांना तलावावर कपडे धुण्यासाठी सून गेल्याचे समजले. तलावावर धाव घेऊन राजकुमारीला शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा पाण्यावर राजकुमारीची साडी पाण्यावर तरंगताना दिसली. काय घडलं याचा अंदाज आल्यामुळे त्यांनी एकच आक्रोश केला. गावातील नागरिकांच्या मदतीने पाण्याबाहेर काढून राजकुमारीला करडी येथील दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. राजकुमारी 9 महिन्याची गरोदर होती. त्यामुळे गरोदर अवस्थेत मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या दुर्दैवी घटनेची माहिती करडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

पुणे: शिक्षा झालेल्या कैद्याकडून 50 हजारांची लाच मागणारे हवलदारासह महिलेला एसीबीने ठोकल्या बेड्या.

Next Post

पुणे: शिक्षा झालेल्या कैद्याकडून 50 हजारांची लाच मागणारे हवलदारासह महिलेला एसीबीने ठोकल्या बेड्या.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पुणे: शिक्षा झालेल्या कैद्याकडून 50 हजारांची लाच मागणारे हवलदारासह महिलेला एसीबीने ठोकल्या बेड्या.

पुणे: शिक्षा झालेल्या कैद्याकडून 50 हजारांची लाच मागणारे हवलदारासह महिलेला एसीबीने ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In