Wednesday, April 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

राजे अम्ब्रिशराव आत्राम आले आणि विद्यार्थ्यांची अडचण झाली दूर, संवेदनशीलता दाखवल्याने सर्विकडे होत आहे कौतुक.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 20, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
राजे अम्ब्रिशराव आत्राम आले आणि विद्यार्थ्यांची अडचण झाली दूर,  संवेदनशीलता दाखवल्याने सर्विकडे होत आहे कौतुक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली:- भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त नुकतेच आलापल्ली येते गडचिरोली जिल्हाचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम आले होते. हा कार्यक्रम झाल्यावर अहेरी येथे परत येतांना आलापल्ली बस स्थानक जवळ अनेक विद्यार्थी बस येण्याची वाट बघत असल्याचे राजे अम्ब्रिशराव आत्राम लक्षात आले.

त्यामुळे स्वतः गाडी थांबवून विद्यार्थ्यांची आस्थेने विचारपूस केली, 3 तासापासून थंडीत हे विद्यार्थी बससाठी वाट बघत असल्याचे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी विद्यार्थ्यांनी सांगितले आणि संवेदनशील मनाचे जन प्रतिनिधी असलेले राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी अहेरी आगाराचे आगार व्यवस्थापक (DM) युवराज राठोड यांना स्वतः फोन लावुन चांगलीच तंबी दिली. आणि या सर्व विद्यार्थ्यांसाठी बस तात्काळ आलापल्ली साठी सोडण्याची सूचना त्यांना केली.

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या प्रयत्नाचे फलित म्हणून काही वेळातच बस आली व अम्ब्रिशराव आत्राम यांनी लगेच सर्व विद्यार्थ्यांना साठी केळी आणि पाण्याची व्यवस्था करून दिली, सर्व विद्यार्थी बस मध्ये चढत पर्यंत स्वतः तिथे थांबले. बस रवाना होताच राजे अम्ब्रिशराव आत्राम अहेरीसाठी निघाले. अशा संवेदनशील राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचं सर्विकडे कौतुक करण्यात येत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

नगरमधील पहिल्या आणि ३३१ कोटी रुपये खर्चाच्या चौपदरी उड्डाणपुलाचे केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण.

Next Post

संगमनेर तालुक्यात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गावर उलटला चालक गंभीर जखमी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संगमनेर तालुक्यात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गावर उलटला चालक गंभीर जखमी.

संगमनेर तालुक्यात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गावर उलटला चालक गंभीर जखमी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In