Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

संगमनेर तालुक्यात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गावर उलटला चालक गंभीर जखमी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 20, 2022
in क्राईम, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
संगमनेर तालुक्यात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गावर उलटला चालक गंभीर जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

संगमनेर/घारगाव:- चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गावर उलटला. हा अपघात रविवारी दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडला. अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. ट्रकमधील सिमेंट ब्लॉक महामार्गावर पसरल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ट्रक क्रमांक एम. एच. २३ डब्ल्यू ४६४७ मधून चालक नाव समजू शकले नाही सिमेंटचे ब्लॉक घेऊन नाशिक – पुणे महामार्गाने नाशिक कडून पुण्याच्या दिशेने चालला होता. ट्रक रविवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान, संगमनेर तालुक्यातील माहुली परिसरात आला असता चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गावर पलटी झाला. ट्रकमधील सिमेंट ब्लॉक महामार्गावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. यात चालक गंभीर जखमी झाला आहे.त्याला १०८ रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनेश शिंदे सुनिल साळवे,नंदकुमार बर्डे ,योगीराज सोनवणे, अरविंद गिरी, घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल हरिचंद्र बांडे, गणेश लोंढे आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु केले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

राजे अम्ब्रिशराव आत्राम आले आणि विद्यार्थ्यांची अडचण झाली दूर, संवेदनशीलता दाखवल्याने सर्विकडे होत आहे कौतुक.

Next Post

सोशल मिडीयाच्या माध्यमातुन मेफेड्रॉन (एम.डी.) व चरस हा अंमली पदार्थ विक्री करणा-या २ तरुणांना अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखाकडुन अटक

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
कात्रज येथे छापा टाकुन चरस या अंमली पदार्थाची विक्री करणा-या इसमा कडून १०,२१०००/- रु किचा १ किलो २१ ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ जप्त

सोशल मिडीयाच्या माध्यमातुन मेफेड्रॉन (एम.डी.) व चरस हा अंमली पदार्थ विक्री करणा-या २ तरुणांना अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखाकडुन अटक

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In