बंडखोर कवी: गिरीश जाधव राह. पुणे
जगी असे एक संविधान
जिथे दिसे माणुसकीला प्राणं
जन्मताचं भेटते अधिकाराचे वाणं
मरताना ही माणसाला स्वतंञ दफनंभुमीचा मानं
आहे असे एक संविधान
या भारत देशाची शानं
जातीभेदाला छेदं देतं
समानतेचा अधिकार माथ्यावरं
स्त्री पुरूष नसे इकडे भेदभावं
भारत मातेचा एक गर्ब
लेकर ही सारी समानं
आहे असे एक संविधान
या भारत देशाची शानं
कलमात एक एक राज्य गोठले
जम्मु ही आता तिनंशे साठ मधुनं उठले
आहे एक मोठी ताकत या देशाच्या संविधानाची
जिथे फक्त मशाल सामाजिकं न्यायाची
आहे असे एक संविधान
या भारत देशाची शानं….
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

