Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येऊन बांधणार वज्रमूठ, शिवसेना -वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर शिक्कामोर्तब.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 30, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येऊन बांधणार वज्रमूठ, शिवसेना -वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर शिक्कामोर्तब.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️मुंबई (पवई) प्रतिनिधी

मुंबई:- काही दिवसांपासून राज्यात विविध आघाडी आणि युक्तीची चर्चा जोर धरत आहे. त्यात महत्वपूर्ण आघाडीची चर्चा म्हणजेच शिवशक्ती-भिमशक्ती म्हणजेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीची चर्चा जोर धरत होती. आता याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे समोर येत आहे.

मुंबईतील एक कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर आले होते त्यावेळे पासून ही युती होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात होती.

आता वंचित बहुजन आघाडीच्या गोत्यातून एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखाताई ठाकूर यांनी मोठी माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे गटातील नेते सुभाष देसाई यांच्याशी दोन बैठका झाल्या असून आम्ही उद्धव ठाकरे गटाशी युती करण्यास तयार आहोत, असे सांगितले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

बिबवेवाडी पोलीस स्टेशनकडुन संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणारा आरोपी नामे अनिल रमेश चव्हाण या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

Next Post

महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिंबधीत केलेला गुटखा पान मसाला जर्दा अवैधरीत्या वाहतूक लाखोंचा मुद्देमाल जप्त.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिंबधीत केलेला गुटखा पान मसाला जर्दा अवैधरीत्या वाहतूक लाखोंचा मुद्देमाल जप्त.

महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिंबधीत केलेला गुटखा पान मसाला जर्दा अवैधरीत्या वाहतूक लाखोंचा मुद्देमाल जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In