Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक शहरातील हिरावाडी व कैलास नगर परिसरात चोरट्यांनी केली घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 5, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक शहरातील हिरावाडी व कैलास नगर परिसरात चोरट्यांनी केली घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन नाशिक:- शहरातील हिरावाडी व कैलास नगर परिसरात चोरट्यांनी खिडकीचे गज कापून व सेफ्टी डोअर तोडून घरफोडी करीत सुमारे साडे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी पंचवटी व आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

गायत्री अविनाश बस्ते रा. हिरावाडी यांनी पंचवटी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने ३ ते ४ डिसेंबर दरम्यान खिडकीचे गज कापून त्यावाटे घरात शिरला. घरातील सोन्याचांदीचे दागिने, रोकड व संगणक असा एक लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी पंचवटी पोलिस तपास करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत भरत बारकू फड २९, रा. कैलास नगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने ३ ते ४ डिसेंबर घराचे कुलूप तोडून घरातील रोकड व सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे फड यांच्या शेजारी राहणारे राजेश लाटे यांच्या घराचे सेफ्टी डाेअर तोडून त्यांच्या घरातील किंमती ऐवज लंपास केलाआहे. सोयाबीन विक्री करून आलेले एक लाख ३० हजार रुपयांची रोकड, १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, टीव्ही असा एकूण एक लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने दोन्ही घरातून लंपास केला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

स्वाराती प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालयाच्या लौकिकाला धक्का लागू नये, खा.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली उद्विग्न भावना.

Next Post

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सेवा, शिक्षणाची सुविधा नाही; 55 गावातील नागरिकांची गुजरातमध्ये विलीनीकरण मागणी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सेवा, शिक्षणाची सुविधा नाही; 55 गावातील नागरिकांची गुजरातमध्ये विलीनीकरण मागणी.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सेवा, शिक्षणाची सुविधा नाही; 55 गावातील नागरिकांची गुजरातमध्ये विलीनीकरण मागणी.

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In