Friday, December 5, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सेवा, शिक्षणाची सुविधा नाही; 55 गावातील नागरिकांची गुजरातमध्ये विलीनीकरण मागणी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 5, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सेवा, शिक्षणाची सुविधा नाही; 55 गावातील नागरिकांची गुजरातमध्ये विलीनीकरण मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन नाशिक:- महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटला असताना आता महाराष्ट्र गुजरात वाद पेटण्याची चिन्हं दिसत आहे. नाशिकमधील काही गावातील गावकऱ्यांनी त्यांचे गाव गुजरातमध्ये विलीनीकरण करण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे आता पुन्हा नवा वाद पेटण्याची चिन्हं आहेत.

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील महाराष्ट्र- गुजरात सीमेवरील तब्बल 55 गावांनी आपली गावं गुजरातमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. गुजरातमध्ये सामील होण्यासाठी या गावकऱ्यांनी थेट गुजरात गाठत गुजरातमधील वासदाच्या तहसीलदारांना यासंदर्भात निवेदन देऊन मागणी केली आहे.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही सुरगाणा तालुक्या तील सीमावर्ती भागात ना दळणवळणासाठी रस्ते पोहचलेत, ना वीज, ना पाणी, ना आरोग्य सेवा.
शिक्षणाची सुविधा नाही, मोबाईल नेटवर्क नाही, अशा अनेक सुविधांपासून सुरगाणा तालुक्यातील आदिवासी गावकरी वंचित आहेत. तर २ किलो मीटर अंतरावर गुजरात राज्यातील गावांमध्ये मात्र रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य अशा सर्व सोयी सुविधा मिळत असल्यानं या गावकऱ्यांनी आपली गावं गुजरातमध्ये समाविष्ट करण्याची भूमिका घेतली आहे.

त्यासाठी गुजरात विलीनीकरण संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून लवकरात लवकर आमची गावं गुजरातमध्ये विलीन करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा बघता नाशिकचे जिल्हाधिकारीही थेट सुरगाण्यात पोहचले असून ते इथल्या आदिवासी गावकऱ्यांशी संवाद साधत आहेत. जिल्हाधिकारी यांनी गावकऱ्यांसोबत पायाभूत सोयी सुविधा आणि विकासकामांबाबत चर्चा करत आहेत. मात्र गावकरी गुजरातमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्यानं या प्रश्नावर तोडगा काढण्यात महाराष्ट्र सरकारला यश येतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

नाशिक शहरातील हिरावाडी व कैलास नगर परिसरात चोरट्यांनी केली घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास.

Next Post

संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथे घरफोडी, पैसे आणि सोने घेऊन चोरटे पसार.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथे घरफोडी, पैसे आणि सोने घेऊन चोरटे पसार.

संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथे घरफोडी, पैसे आणि सोने घेऊन चोरटे पसार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In