Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

किरमटी मेंढा येथील अनेक भाजप कार्यकर्ता चा कांग्रेस मध्ये प्रवेश.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 10, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
किरमटी मेंढा येथील अनेक भाजप कार्यकर्ता चा कांग्रेस मध्ये प्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागभीड दि.8:- ला किरमटी मेंढा ता. नागभीड येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी शामराव चौधरी, नारायण कांबडी, देविदास कांबळी, भाऊराव पानसे, भाऊराव कांबळे, अभिमन लोणारे, नारायण धोगडे, यशवंत लोणारे, यांनी भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कंटाळून चिमूर विधानसभेचे समन्वयक डॉक्टर सतीस भाऊ वारजूकर यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव नामदेवजी कीरसान, माजी अध्यक्ष नागभीड तालुका काँग्रेस कमिटीचे प्रफुलभाऊ खापर्डे, युवक काँग्रेस अध्यक्ष चिमूर विधानसभा रोशन भाऊ ढोक, नगरसेवक दिनेश भाऊ गावंडे, प्रतीक भाई भसीन, सरपंच ग्रामपंचायत किरमटी ईश्वरजी लोणारे, पाहार्णी ग्रामपंचायत उपसरपंच पुरुषोत्तम बघमारे, तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित.

Previous Post

मटका जुगार, पंती पाकुळी सोरट अनुयावर छापा टाकुन २३ इसमावर कारवाई करून ०१,३१,४२०/- रु. चा मुद्देमाल जप्त.

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संविधानाच्या वीस हजार प्रतीचे वाटप.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संविधानाच्या वीस हजार प्रतीचे वाटप.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संविधानाच्या वीस हजार प्रतीचे वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In