Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

चंद्रपूर जिल्हा तंबाखू नियंत्रण भरारी पथकाची धडक कारवाई.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 4, 2022
in Uncategorized, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चंद्रपूर जिल्हा तंबाखू नियंत्रण भरारी पथकाची धडक कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हनीशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 4 ऑगस्ट :-
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत बल्लारपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालय अन्न व औषधी प्रशासन व पोलिसांच्या उपस्थितीत बल्लारपूर शहरातील बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, गांधी चौक, ग्रामीण रुग्णालय, पोलिस स्टेशन परिसरातील 22 पान टपरीवर धाड टाकून कोटपा कायदा 2003 अंतर्गत कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातील जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर यांच्या नेतृत्वात समुपदेशक श्री. मित्रांजय निरंजने, सामाजिक कार्यकर्ता तुषार रायपुरे, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता अतुल शेंदरे, अन्न निरीक्षक प्रफुल टोपणे व चमू तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री. तिवारी यांनी केली.

Previous Post

चंद्रपूर: शाळेत नाही गेल्याने, पालक रागावणार म्हणून बनवला स्वतःचा अपहरणाचा प्लान. दहा वर्षाच्या मुलाचा भयानक प्रताप.

Next Post

‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत चंद्रपूर येथे 5 ऑगस्ट रोजी सायकल रॅलीचे आयोजन

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत चंद्रपूर येथे 5 ऑगस्ट रोजी सायकल रॅलीचे आयोजन

‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत चंद्रपूर येथे 5 ऑगस्ट रोजी सायकल रॅलीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In