Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

मंगलप्रसंगी, विवाह सोहळ्यात मावळ्यांची वेशभूषामुळे होतो मावळ्यांचा अपमान: सिंहगर्जना संस्था

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 13, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मंगलप्रसंगी, विवाह सोहळ्यात मावळ्यांची वेशभूषामुळे होतो मावळ्यांचा अपमान: सिंहगर्जना संस्था
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- कोणत्याही मंगलप्रसंगी, विवाह सोहळ्यात, किंवा हॉटेलात किंवा इतरत्रही द्वारपाल किंवा इतर कामांसाठी नेमलेल्या कामगारांना स्वराज्याच्या मावळ्यांची वेशभूषा केली जाते. त्याच सोबत येेणार्‍या पाहुण्यांना मुजरा करणे, किंवा नृत्य करणे अशी कामेही त्यांना करायला लावली जातात.

त्यांनी केलेल्या वेशभूषेतून थेट स्वराज्यासाठी प्राणपणाला लावणार्‍या मावळ्यांचा अपमान होतो, अशी भावना निर्माण झाल्याने नाशिकच्या सिंहगर्जना संस्थेचे शिवप्रेमी प्रीतम भामरे यांनी सहा महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी तसेच, जिथे अपमान होईल अशा ठिकाणी मावळ्यांच्या वेशभूषेला विरोध करण्याची मोहीम हाती घेतली आहे. प्रीतमने अलिकडेच मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांची भेट घेत याबाबत शासन निर्णय घ्यावा व अशा प्रकारच्या अपमानास्पद वेशभूषेवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. चिवटे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच यावर प्रक्रियेस प्रारंभ करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

बीडच्या वैद्यनाथ बँकेसह 13 बँकांना आरबीआयने ठोठावला लाखोंचा दंड, बँके प्रशासनात खळबळ.

Next Post

सरकारने अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती रद्द करण्याच्या फैसला मागे घ्यावा, सर्व शिक्षक संघटनाचे केंद्र सरकारला निवेदन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सरकारने अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती रद्द करण्याच्या फैसला मागे घ्यावा, सर्व शिक्षक संघटनाचे केंद्र सरकारला निवेदन.

सरकारने अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती रद्द करण्याच्या फैसला मागे घ्यावा, सर्व शिक्षक संघटनाचे केंद्र सरकारला निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In