Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

आमदार सुभाष धोटे यांनी घेतला जिवती तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा आढावा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 14, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
आमदार सुभाष धोटे यांनी घेतला जिवती तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा आढावा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी पंचायत समिती सभागृह जिवती येथे महसूल, अन्नपुरवठा, विद्युत, कृषी, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन जिवती तालुक्यात विविध विभागा अंतर्गत सुरू असलेले विकासकामे तसेच विविध विभागाच्या अंतर्गत भेडसावणाऱ्या समस्या याची माहिती घेऊन तालुक्यातील विविध विकासकामांना गती प्रदान करणे, समस्या मार्गी लावणे, जनतेच्या प्रश्नावर उपाययोजना करणे यासंदर्भात आढावा बैठकीत सविस्तर चर्चा केली. जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी इच्छाशक्तीने आणि तन्मयतेने काम करण्यास सर्व विभागाने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

या प्रसंगी प्रभारी तहसीलदार चिडे, गटविकास अधिकारी डॉ. भागवत रेजिवाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, उपनगराध्यक्ष डॉ अंकुश गोतावळे, माजी उपनगराध्यक्ष अशफाक शेख, माजी उपसभापती सुग्रीव गोतावळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे, उपविभागीय पुरवठा निरिक्षक सोनी गंभीरे, उपविभागीय अभियंता व्ही. ए. पोफले, उपविभागीय विद्युत अभियंता एन व्ही डोखणे, तालुका कृषी अधिकारी गोडबोले, वनपरिक्षेत्र अधिकारी लंगडे, विस्तार अधिकारी राजेंद्र बांबोडे, सुनील शेदकी, समीर पठण, ताजुद्दी शेख, कुभेझरी लहू गोतावळे, भीमराव कोडापे, सरपंच जंगु कोटनाके यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.

Previous Post

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध, कारवाई करण्यात साठी निवेदन.

Next Post

बल्लारपूर येथे जनता हायस्कूल (डेपो शाखा) मध्ये महिला सुरक्षा समिती सभा संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बल्लारपूर येथे जनता हायस्कूल (डेपो शाखा) मध्ये महिला सुरक्षा समिती सभा संपन्न.

बल्लारपूर येथे जनता हायस्कूल (डेपो शाखा) मध्ये महिला सुरक्षा समिती सभा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In