Thursday, June 12, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध, कारवाई करण्यात साठी निवेदन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 14, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध, कारवाई करण्यात साठी निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन उमरेड:- महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्या वरून संपूर्ण राज्यात वातावरण तापलं आहे. आज उमरेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्थानिक संविधान चौकात निदर्शने करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीचे नागपूर जिल्हा महासचिव हर्षानंद भगत व उमरेड तालुका कामगार अध्यक्ष संजीव लोखंडे यांच्या नेतृत्वात संविधान चौक उमरेड तहसील कार्यालय समोर चंद्रकांत पाटील उच्च शिक्षण मंत्री यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा उभारल्या या वक्तव्याच्या विरोधात संविधान चौक उमरेड येथे निषेध व नारेबाजी करुन आंदोलन करण्यात आले आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित मंत्री पदावरून हटवण्यात यावे. या विषयाची निवेदन उपविभागीय अधिकारी उमरेड यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र गृहमंत्री आणि जिल्हाधिकारी नागपूर, पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

सदर निवेदन श्री. महाजन उपजिल्हाधिकारी तहसीलदार उमरेड यांनी निवेदन स्वीकारले. तसेच पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन उमरेड त्यांना सुद्धा गुन्हा दाखल करण्याचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी उपस्थित हर्षानंद भगत महासचिव नागपूर जिल्हा ग्रामीण वंचित बहुजन आघाडी, निशान भोंगे शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, संजीव लोखंडे कामगार अध्यक्ष उमरेड तालुका वंचित बहुजन आघाडी, एडवोकेट प्रबुद्ध सुखदेव सचिव, मुकेश बहादुरे, दिनेश कांबळे सहसचिव, मंगल नाईक, सुनील कांबळे, विनोद वाघमारे, रजत लिंगायत, संजय मनोहर प्रवक्ता, वीरेंद्र मेश्राम, संदेश मेश्राम युवा तालुकाध्यक्ष भिवापूर. जितेंद्र सवाईकर तालुकाध्यक्ष भिवापूर, अनिल धनविजय, विश्वनाथ डेकाटे. बोधिसत्व सूर्यवंशी, आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष रोशन पाटील, लोकेश उके, मुकेश गायगवळी, राजू फुलझले, बंडू म्हस्कर, राजेश वानखेडे, राजूभाऊ मेश्राम व इतर भीम सैनिक आंबेडकर विचारवंत कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

पुण्यात गोवरचा महाउद्रेक! एकाच दिवशी समोर आले 11 गोवर बाधित मुल.

Next Post

आमदार सुभाष धोटे यांनी घेतला जिवती तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा आढावा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
आमदार सुभाष धोटे यांनी घेतला जिवती तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा आढावा.

आमदार सुभाष धोटे यांनी घेतला जिवती तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा आढावा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In