राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- आज गोंडपिपरी तालूक्यातील केंद्र धाबा येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा धाबा येथे बाल गोपाल विद्यार्थी यांचा नवरत्न पुरस्कार स्पर्धा आज पार पडली. या नवरत्न स्पर्धा परीक्षेत डोंगरगाव येथील माजी ग्राम पंचायत सरपंच गुणवंत वाढई यांची मूलगी कूमारी तनश्री गुणवंत वाढई हिने दूसरा क्रमांक पटकावला व प्रमाणपत्र सहीत एक सिल्ड देऊन तिचा सत्कार करून तिचं कौतुक करण्यात आला.
कूमारी तनश्री गुणवंत वाढई या विद्यार्थीनीचा सत्कार कळते वेळी शिक्षक आत्राम सर व कोवे सरं यांनी प्रतीक्रिया देताना बोलले की आम्ही शिक्षक विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतच असतो पण पालकांनी सूद्धा आपले कर्तव्य जर योग्य रीत्या पार पाडली तर आज तनश्री हीचा द्वितीय क्रमांक आला समोर चालून नक्कीच प्रथम क्रमांक येईल असे यावेळी सांगितले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

