Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

हिंगणा येथे संत गाडगेबाबा हायस्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजित.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 16, 2022
in क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हिंगणा येथे संत गाडगेबाबा हायस्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजित.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- संत गाडगेबाबा हायस्कूलमध्ये क्रीडा महोत्सव हिंगणा तालुक्यात उपक्रमशील शाळा म्हणून उदयास आलेली बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित संत गाडगेबाबा हायस्कूल व ओंकार पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. अध्यक्ष म्हणून संत गाडगे महाराज महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.उल्हास मोगलेवार होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक नरेंद्र कुकडे, संत गाडगेबाबा हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रेमास उरकुडकर व ओंकार पब्लिक स्कूलच्या सोनाली कोहाड हे होते.

या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता व गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तथा दीप प्रज्वलन करून झाली. विद्यार्थिनी कोमल तायडे, सना पठाण, रितिका ठाकूर, स्नेहा पटले यांनी याकार्यक्रमात सुंदर स्वागत गीत सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेमदास उरकुडकर यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू वृत्ती व स्नेहभाव असावा असे भर देऊन सांगितले. नरेंद्र कुकडे  यांनी विद्यार्थी म्हणजे काय व विद्यार्थ्यांचे गुण विशेष समजून सांगितले. विद्यार्थ्यांना खेळासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्षांनी वैज्ञानिक थॉमस एडिसन यांचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे संचालन वाढीभस्मे  यांनी व आभार प्रदर्शन मनोज नेहारे  यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशासाठी निलेश ठाणेकर, मीनाक्षी मते, मनीषा वाढीभस्मे  व महेंद्रजी ठाणेकर, रविंद्र बोबडे, ज्ञानेश्वर पवार, विजय इंगोले यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचा शेवट अध्यक्षांनी प्रत्यक्ष क्रिकेट खेळून मैदानात केला.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

दरोडा टाकणारे तडीपार आरोपींना कोंढवा पोलिसानंकडूनअटक…

Next Post

सरपंच उपसरपंच यांचे प्रलंबित मानधन तात्काळ जमा करावे, अखिल भारतीय सरपंच परिषदेची मागणी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सरपंच उपसरपंच यांचे प्रलंबित मानधन तात्काळ जमा करावे, अखिल भारतीय सरपंच परिषदेची मागणी.

सरपंच उपसरपंच यांचे प्रलंबित मानधन तात्काळ जमा करावे, अखिल भारतीय सरपंच परिषदेची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In