Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मतदान करण्यासाठी गावी जात असलेल्या मोटार सायकल स्वार तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 18, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मतदान करण्यासाठी गावी जात असलेल्या मोटार सायकल स्वार तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भुतडा, बीड जिल्हाव प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नेकनूर:- येथून ग्रामपंचायत निवडणुकीच्या एक दिवसा अगोदर एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे मतदानासाठी बाहेर जिल्ह्यात असलेली मंडळी गावाकडे परतत आहे. त्यातच मतदानासाठी औरंगाबाद येथून सारणी कडे दुचाकीवरून जात असलेल्या युवकाचा भरधाव कारने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना नेकनुर मांजरसुंबा रस्त्यावर गवारी जवळ घडली.

श्रीकृष्ण अनिल गायकवाड वय 35 वर्ष रा. आनंदगाव सारणी असं मृत तरुणाचं नाव आहे. औरंगाबाद येथे असलेला श्रीकृष्ण गायकवाड हा उद्या होणाऱ्या मतदानासाठी गावाकडे मोटार सायकल क्र. एम एच 20 सीएक्स 1102 ने जात होता. केज मांजरसुंबा रस्त्यावर असलेल्या गवारी जवळ आला असता समोरून आलेली भरधाव इनोव्हा कार क्र. एम एच 20 एल 7009 ने मोटार सायकल ला जोराची धडक दिली. घटना घडताच जखमी मोटार सायकल स्वार श्रीकृष्ण गायकवाड यास नागरिकांनी तातडीने नेकनुर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यास मृत घोषित केले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांची बदली रद्द करण्यात आल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधान.

Next Post

मुंबई दारू पिऊन भररस्त्यात महिलेने संपूर्ण कपडे काढून केला धिंगाणा, व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल…

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मुंबई दारू पिऊन भररस्त्यात महिलेने संपूर्ण कपडे काढून केला धिंगाणा, व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल…

मुंबई दारू पिऊन भररस्त्यात महिलेने संपूर्ण कपडे काढून केला धिंगाणा, व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In